Wednesday, April 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात संभाजी ब्रिगेडने प्रशांत कोरटकरला दिला जोड्यांचा प्रसाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 February 2025
in solapur
0
सोलापुरात संभाजी ब्रिगेडने प्रशांत कोरटकरला दिला जोड्यांचा प्रसाद
0
SHARES
205
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात संभाजी ब्रिगेडने प्रशांत कोरटकरला दिला जोड्यांचा प्रसाद

सोलापूर – राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या बद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेनच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर याच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोडेमार आंदोलन करण्यात आले.
सोशल मीडियावरील क्लिपची चौकशी गुन्हा दाखल करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदनाद्वारे व ईमेलद्वारे करण्यात आली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250225-WA0053.mp4

विविध माध्यमांचा वापर करून समाजामध्ये जातीय तीळ निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो अशा प्रयत्नातून इतिहासाची प्रचंड तोडफोड केली जाते आणि चुकीचा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत असतो इतिहास अशा प्रयत्नामुळे कधीही बदलत नाही आणि खरा इतिहासच लोकांच्या समोर आणण्याचे काम इतिहास तज्ञ करीत असतात.

कोल्हापुरातील इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी ऐतिहासिक दाखल्यावरून केलेल्या काही वक्तव्यावरून नाराज झालेल्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून प्रचंड शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर व्यक्तीने आपल्या नावाच्या आणि जातीचा हे उल्लेख करत सदर धमकी देताना केलेला असणे अत्यंत अशोबनीय आणि निंदनीय आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि या राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रमुख आहेत.

सदर व्यक्तीने दिलेल्या धमकी बद्दल पुढील कारवाई तर होईलच तथापि मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा स्पष्ट समावेश असल्याने सदर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडणे अत्यंत आवश्यक असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणे आणि इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांना योग्य ती सुरक्षा पुरवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा धमकी देणाऱ्याला मुख्यमंत्री यांनी पाठीशी घातल्यासारखे होईल आणि यापुढे आपल्या नावाचा कोणीही गैरवापर करेल तरी आपण त्वरित खुलासा व योग्य ती कारवाई करावी ही मागणी संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख छत्र गुण माने दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले संभाजी ब्रिगेड वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम रमेश भंडारे संदीप सरोदे शेखर कंटीकर प्रदीप सरवदे संतोष जत्ती मराठा अमर उपोषण करते प्रशांत देशमुख सिद्धार्थ राजगुरू सतीश वावरे रमेश चव्हाण अकबर मुल्ला आकाश नाईकवाडी आदी उपस्थित होते.

Tags: Sanbhaji brigedSham kadamजेम्स लेनप्रशांत कोरटकर
SendShareTweetSend
Previous Post

लिंगायत समाजाला न्याय देण्याकरिता काँग्रेस कटीबध्द -प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Next Post

बसवनगर पोलीस पाटीलचा सोलापूर विद्यापीठात “पक्षी जलपात्र” सामाजिक उपक्रम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बसवनगर पोलीस पाटीलचा सोलापूर विद्यापीठात “पक्षी जलपात्र” सामाजिक उपक्रम

बसवनगर पोलीस पाटीलचा सोलापूर विद्यापीठात "पक्षी जलपात्र" सामाजिक उपक्रम

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978742
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group