Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात शिवकन्यांचे शिवरायांना आगळे वेगळे अभिवादन ; पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे, मोटार सायकल रॅली..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2025
in सामाजिक
0
सोलापुरात शिवकन्यांचे शिवरायांना आगळे वेगळे अभिवादन ; पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे, मोटार सायकल रॅली..
0
SHARES
331
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात शिवकन्यांचे शिवरायांना आगळे वेगळे अभिवादन ; पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे, मोटार सायकल रॅली..

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून शिव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकी सह शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जमल्या. यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महिलांना भगवे फेटे बांधण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संभाजी महाराजांचे पूजन करून शिभयात्रेस सुरुवात करण्यात आली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0015.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0012.mp4

ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, नवी पेठ, राजवाडे चौक, चौपाड, मार्गे डाळींबी आड शिंदे चौक पर्यंत काढण्यात आली, शिवजयंती निमित्त महिलाची पारंपरिक वेशभूषेत आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

शोभायात्रेचा शिंदे चौक येथे समारोप झाल्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0004.mp4

यंदाच्या वर्षी शिवजयंती निमित्त पहिल्यांदाच अशी शोभायात्रा निघाल्याने महिलांनी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचे आभार मानले, आणि प्रत्येक वर्षी अशीच शोभायात्रा काढण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250217-WA0007-1.mp4

शिव शोभायात्रेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने बंदोबस्त साठी असलेल्या महिला पोलिसांचा देखील फेटा बांधून सन्मान केला.

यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे,लहू गायकवाड, प्रकाश ननवरे, अंबादास शेळके, बाळासाहेब पुणेकर, महेश हनमे, सचिन स्वामी, जेलपेश घुले, देविदास घुले, बसवराज कोळी, तुषार गायकवाड, कृष्णा बुरळे सोमनाथ बनसोडे, राहुल मुद्दे, सिद्धाराम पाटील, मनीष अलकुंटे, शुभम अलकुंटे यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Chhatrapati Shivaji MaharajShivajyantiSushil bandpatteशिवजन्मोत्सव मध्यवर्ती
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! मोहोळच्या मालकांना दणका ; अनगरचे अपर तहसील कार्यालय रद्द ; उच्च न्यायालयाचा निकाल

Next Post

सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर ; आता मदत कुणाला मागणार?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर ; आता मदत कुणाला मागणार?

सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर ; आता मदत कुणाला मागणार?

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999190
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group