Sunday, May 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महापालिका आयुक्तांची शहरात ‘मॅरेथॉन’ पाहणी ; काय काय पाहिले? होम मैदानावर जाताच दिल्या या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –महापालिकेच्या नूतन आयुक्त शितल तेली – उगले यांनी आज मंगळवारी स्मार्ट सिटी योजनेतून विकसित करण्यात आलेल्या  इंदिरा गांधी पार्क स्टेडियम, होम मैदान महापालिकेच्या मागील बाजूला सुरू असलेले कमांड अँड कंट्रोल रूम त्याचबरोबर विष्णू मिल येतील एक्झिबिशन सेंटर आणि शहरात सुरू असलेले रोडचे प्रत्यक्ष पाहणी केली. व कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत मैदानावरील पाईप हटविण्यास त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन अंतर्गत सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचे नूतनीकरणाचे करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास महापालिका आयुक्त शितल तेली- उगले यांनी पार्क स्टेडियमचे स्पॉट इन्स्पेक्शन केले. यावेळी त्यांनी पार्क स्टेडियम मधील मैदान, क्रिकेटचे पीच , परिसरातील इतर सोयी सुविधा व स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता संदीप कारंजे, क्रीडा अधिकारी मुर्तुज शहापुरे, माजी नगरसेवक नागेश वल्याळ आदींसह अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

बाहेरील विद्युत डीपी परिसरात कचरा व अस्वच्छता दिसून आल्याने तातडीने या ठिकाणी नेटक्या पद्धतीने स्वच्छतेची कामे करून घेण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. उर्वरित कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या आवश्यक त्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. 

सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मोठे स्टेडियम आहे. त्या कामाचे आज स्पॉट इन्स्पेक्शन केलेले आहे.अनेक कामे पूर्ण झाली आहेत. काही प्रगतीपथावर आहेत. आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच हे स्टेडियम खेळाडू व नागरिकांच्या सेवेसाठी खुले होईल. मोठ्या स्पर्धा या ठिकाणी होतील असेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी यावेळी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ता ‘तोडो’चा प्रकार ; भारत जोडो यात्रेला गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपघात ; कुणाकडूनही दखल नाही

Next Post

सोलापूरच्या देगाव मधून विवाहिता घरातून गेली निघून ; बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या देगाव मधून विवाहिता घरातून गेली निघून ; बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979683
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group