Tuesday, March 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा ! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 November 2024
in Election
0
पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा ! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात
0
SHARES
439
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा ! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात

सोलापूर : 251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी प्रिया पवार यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, त्यांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. प्रिया पवार यांनी घोडा तांडा, कुलकर्णी तांडा, हत्तूर, चंद्रहाळ, वडकबाळ, व्हनमुर्गी, बिरनाळ, राजूर, औराद, सांजवाड आदी गावांमध्ये महिला संवाद दौरा आयोजित केला.

संतोष पवार यांच्या प्रचाराला वेग आला असून, प्रिया पवार यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचार मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. उन्हातान्हाची पर्वा न करता त्या गावा-गावात जाऊन स्थानिक महिलांशी संवाद साधत आहेत. तसेच, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मतांची जाण घेत आहेत.

यावेळी प्रिया पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. “सत्ताधाऱ्यांनी तालुक्यात फक्त स्वतःच्या फायद्यासाठी कारखाने, बँका, खाजगी शाळा स्थापन करून जनतेला विकासाच्या खोट्या आशा दाखवल्या आहेत,” असे त्या म्हणाल्या. “सत्ता आणि मंत्रीपदे मिळूनही तालुक्याचा विकास दुर्लक्षित राहिला आहे. आता स्वार्थी राजकारण थांबवण्याची वेळ आलेली आहे. यंदा परिवर्तन घडवण्यासाठी आणि तालुक्यात विकासाची नवी पहाट आणण्यासाठी संतोष पवार यांना विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या,” असे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले.

या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे तसेच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Dakshin solapur vidhansabha electionSantosh pawarVBA candidate
SendShareTweetSend
Previous Post

पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा ! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात

Next Post

सोलापूरच्या सभेत बाबासाहेबांचा फोटो पाहताच मोदींनी भाषण थांबवलं ! कुणी दिली ही प्रतिमा भेट

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973440
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group