Thursday, June 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नरोटे- फुलारे जोडीने जिंकली मने ! पदयात्रेला उसळली गर्दी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 November 2024
in Election
0
प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नरोटे- फुलारे जोडीने जिंकली मने ! पदयात्रेला उसळली गर्दी
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नरोटे- फुलारे जोडीने जिंकली मने ! पदयात्रेला उसळली गर्दी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे माजी खासदार पी. हणमंतराव खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या पदयात्रेत नरोटे आणि जॉन फुलारे जोडीने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांना खांद्यावर घेतल्याने तर कार्यकर्त्यांनी फुल्ल जल्लोष केला.

कोणापुरे चाळ आणि फॉरेस्ट भागातून जेव्हा ही रॅली निघाली तेव्हा ठिकठीकाणी नागरिकांनी सर्वांचे स्वागत केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241112-WA0175.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241112-WA0176.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/km_20241112-2_540p_30f_20241112_214716.mp4

या पदयात्रेत माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, जॉन फुलारे, माजी नगरसेविका श्रीदेवी फूलारे, बसवराज म्हेत्रे, गणेश डोंगरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्र. 15 मध्ये वारद चाळ हनुमान मंदिर येथील पदयात्रेला सुरुवात करण्यात येऊन जुनी मिल चाळ, पाटील चाळ, जैनुद्दीन चाळ, NG मिल चाळ, रामलाल चौक, महापौर बंगला, जैन मेडिकल, स्वामी समर्थ मंदिर, पटवर्धन चौक, मार्केट चौक, चांदणी चौक मच्छी मार्केट कुमार चौक, काडादी चौक, गांधी पुतळा, भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली. या पदयात्रेत हजारों नागरिक बंधू भगिनींनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत सहभाग घेतला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241112-WA0178.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241112-WA0159.mp4

यावेळी चेतन नरोटे म्हणाले की, प्रभाग 15 मधील जनतेने दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे माझे मनोबल उंचावले आहे. जनतेने विजयाचा विश्वास दिला आहे. या पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

Tags: @PranitiShinde#City Central constituencyChetan natoteCongressJohn fulareShridevi gulare
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिणच्या ‘ युवराज’चा ग्रामीण भागात झंझावात ; पोहचू लागले गावोगावी अन् घरोघरी

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी शहरात झंझावात ; महादेव कोगनुरे यांनी केले हे आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मनसेचे इंजिन दक्षिण मध्ये सुसाट ; महादेवाला मिळतोय जनतेचा आशीर्वाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी शहरात झंझावात ; महादेव कोगनुरे यांनी केले हे आवाहन

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985991
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group