Tuesday, March 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देवेंद्र कोठे यांचा मॉर्निंग वॉक ;’चाय पे चर्चा’ मधून जाणून घेतल्या मतदारांच्या भावना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 November 2024
in Election
0
देवेंद्र कोठे यांचा मॉर्निंग वॉक ;’चाय पे चर्चा’ मधून जाणून घेतल्या मतदारांच्या भावना
0
SHARES
473
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देवेंद्र कोठे यांचा मॉर्निंग वॉक ;’चाय पे चर्चा’ मधून जाणून घेतल्या मतदारांच्या भावना

सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी मॉर्निंग वॉक करत मतदारांशी ‘चाय पे चर्चा’ केली. देवेंद्र कोठे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर शहरातील मार्कंडेय उद्यान, वल्याळ मैदान, क्रॉस फिट जिम आदी परिसरात देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी सकाळी कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधला. सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना भेटून त्यांच्यासोबत चहा घेत महायुती सरकारकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी देवेंद्र कोठे यांना भेटण्यासाठी, त्यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, शहर मध्य विधानसभेतील नागरिकांच्या प्रश्नांचा अभ्यास आम्ही केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील परिसर असूनही या परिसराचा अपेक्षित विकास न झाल्याने येथे अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. त्यामुळे येथील विकासाची पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींसह मतदार बांधवांनी भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे रहावे. शहर मध्यचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासनही उमेदवार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी दिले.

यावेळी माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, दत्तात्रय पोसा, राम गड्डम, उमेश अंबाल, राजकुमार गुजर, नागनाथ बंडा, सिद्धेश्वर कमटम, अश्विन कोडम, हरी सोमा, नागेश सरगम, मनोहर इगे, रवी कोटा, श्रीकांत पेंटी, कुमार कुडक्याल, गिरीश केंची, प्रकाश गाजूल आदी उपस्थित होते.

Tags: BJP candidateCity Central assembly electionDevendra kothe
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिणच्या या बड्या नेत्यांवर कारवाई करण्याची डेरिंग नाना पटोले करणार का?

Next Post

शरद पवार व दाऊद इब्राहिम यांच्या भेटीनंतर बॉम्ब ब्लास्ट ; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट ; सुशीलकुमारांनी बोरा कमिटीचे annexure का लपवले?

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973467
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group