Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर ! आनंद चंदनशिवेंचा अजित पवार व देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 October 2024
in political
0
सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर ! आनंद चंदनशिवेंचा अजित पवार व देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर ! आनंद चंदनशिवेंचा अजित पवार व देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांसाठी लवकरच खुशखबर मिळणार असून माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन यशस्वी पाठपुरावा केल्याचे समजले आहे.

आनंद चंदनशिवे हे आपले सहकारी माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्यासह सोमवारी सकाळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेऊन त्यांना महानगरपालिकेचा अतिशय महत्त्वाचा आणि कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सांगितला यानंतर तेथे एक दोन दिवसात आचारसंहितेच्यापूर्वी हा निर्णय होईल असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

चंदनशिवे यांनी दिलेल्या निवेदनात सोलापूर महानगरपालिका मधील सन 1995 नंतर सेवेत कार्यरत असलेल्या 249 रोजंदारी व बदली कामगारांना सेवेत कायम करण्याच्या
सोलापुर महानगरपालिकेमध्ये सुमारे गेल्या 25 ते 30 वर्षापासुन रोजंदारी व बदली या पदावर 249 कामगार काम करीत आहेत. या कामगारांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. सदरह कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने दि. 31/05/2022 रोजी नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. या प्रस्तावास 16 महिने झालेले असुन या प्रस्तावावर आज पर्यंत कसलाही विचार झालेला नाही. त्यामुळे कामगारांवर हा एक प्रकारे फार मोठा अन्याय झालेला आहे. तरी या प्रस्तावास आपणाकडुन मान्यता देऊन सदर सेवकांना सो.म.पा. सेवेमध्ये कायम करणेबाबत आदेश करावे तसे मागणी केली.

या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी चंदनशिवे हे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सहकार्याने हा पाठपुरावा करीत आहे.

Tags: #Devendra fadanvisAnand chandanshiveNCPNCP Ajit Pawarसोलापूर महापालिका
SendShareTweetSend
Previous Post

बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी

Next Post

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २०नोव्हेबरला मतदान, दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २०नोव्हेबरला मतदान, दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २०नोव्हेबरला मतदान, दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group