सोलापूर शहरातील समर्थ ॲडव्हरटाईजचे प्रमुख संतोष रामचंद्र उदगीरी यांच्या मातोश्री रुक्मणीबाई रामचंद्र उदगीरी यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्याचे वय 83 होते.
त्यांची अंत्ययात्रा कुंभार वेस येथील राहत्या घरातून सायंकाळी सात वाजता निघून रुपाभवानी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

















