Saturday, August 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“तुम्ही मुसलमानांना त्रास देता” कुलकर्णींचा प्रहार “मी मराठा म्हणून मला त्रास” शिक्षणाधिकारी ‘ताप’ले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 September 2024
in Education
0
“तुम्ही मुसलमानांना त्रास देता” कुलकर्णींचा प्रहार “मी मराठा म्हणून मला त्रास” शिक्षणाधिकारी ‘ताप’ले !

oplus_2

0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“तुम्ही मुसलमानांना त्रास देता” कुलकर्णींचा प्रहार
“मी मराठा म्हणून मला त्रास” शिक्षणाधिकारी ‘ताप’ले !

सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागात बुधवारी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. प्रहार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना “तुम्ही मुसलमानांना त्रास देता” असा थेट प्रहार करत आरोप केला. त्या पदाधिकाऱ्याला ‘ताप’लेल्या शिक्षणाधिकाऱ्याने “मी मराठा म्हणून मला त्रास होतोय” यावेळी शेजारीच थांबलेला मागासवर्गीय कर्मचारी हे सर्व गोंधळ पाहत होता.

सोलापूर शहरातील काही अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेमध्ये चेअरमन आणि संचालक पदाचा मोठा वाद आहे. हे वाद धर्मादाय आयुक्तांकडे सोडवले जातात. अशाच एका वादातील संस्थेच्या शिक्षक मान्यतेचा विषय घेऊन प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी (इतरवेळी जमीर भाई असे विषय घेऊन येत असतात) जिल्हा परिषदेमध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत आले होते.

त्यांनी सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेतली. जंगम यांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना बोलावून घेतले. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये प्रहार चे कार्यकर्ते आणि शिक्षणाधिकारी जगताप यांची भेट झाली. जगताप यांना घेराव घातला. मान्यता का देत नाहीत? याचा जाब विचारण्यात आला परंतु शिक्षण संस्थे मधला चेअरमन, सचिव पदाचा गोंधळ असल्याचे सांगून प्रहारच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला.

कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना थेट त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. तिथेही बराच वेळ गोंधळ झाला. तुम्ही मान्यता का देत नाही असे म्हणून कुलकर्णी प्रहार करू लागले. शिक्षणाधिकारी जगताप समजावून सांगत होते. त्याचवेळी अजित कुलकर्णींच्या तोंडून “तुम्ही मुसलमानांना त्रास देता” असा थेट आरोप शिक्षणाधिकारी जगताप यांच्यावर झाला. याच वेळी तापलेल्या जगताप यांनीही “मी मराठा म्हणून मला तुम्ही लोक त्रास देताय” असा प्रति आरोप केला.

यावेळी कार्यालयात उपस्थित प्रहारचे कार्यकर्ते, मागासवर्गीय कर्मचारी, काही पत्रकार या दोघांचा जातीय शब्द ऐकून अवाक झाले.
कार्यालयात बराच वेळ गोंधळ सुरू होता परंतु या शिक्षण संस्थेचा वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात असल्याने शिक्षणाधिकारी जगताप यांनीही या प्रकरणात कोणतीही रिस्क घेतली नसल्याचे ऐकण्यात आले. शिक्षण उपसंचालकाकडे संबंधित फाईल दाखवून पुढे निर्णय घेणार असल्याचे समजले.

Tags: Ajit KulkarniPraharSachin jagtapSecondary education officerZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही ; मराठा समाजाने का दिला इशारा

Next Post

तीन हजाराची लाच मागणारा मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या अडकला जाळ्यात ; कुणबी जात प्रमाणपत्र….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
तीन हजाराची लाच मागणारा मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या अडकला जाळ्यात ; कुणबी जात प्रमाणपत्र….

तीन हजाराची लाच मागणारा मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या अडकला जाळ्यात ; कुणबी जात प्रमाणपत्र....

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995570
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group