Saturday, September 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंद्रुप ग्रामपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेस व किसान सभा पुरस्कृत सरपंच अनिता कोरे व अरळी ग्रामपंचायतचे अजय सगट यांचा माकपच्या वतीने भव्य सत्कार !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 December 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर जिल्हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने निसर्गाच्या अवकृपे सोबत राजकीय  इच्छाशक्तीचा अभाव देखील आहे. मात्र विकासाची दृष्टी आणि विकासाचे ध्येय असणाऱ्या महाविकास आघाडीचे व अखिल भारतीय किसान सभा पुरस्कृत अरळी ग्रामपंचायतचे अजय सगट व मंद्रुपचे  सरपंच अनिता कोरे या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या. हे नक्कीच अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. ग्रामपंचायतचा विकास करत असताना  प्रत्येक निधीतून आलेल्या पैशाचा वापर हा गावाच्या सर्वांगिण विकासाठीच झाला पाहिजे याची जाणीवपूर्वक काळजी घेणे ही नैतिक जबाबदारी असून ते पार पाडण्याची क्षमता आपल्यात आहे  असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते माजी आमदार  कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी काढले. 

नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंद्रुप ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना गट पुरस्कृत लोकनेते गोपाळराव कोरे ग्रामविकास आघाडी पॅनल याचे प्रमुख आप्पाराव कोरे माजी जि.प.सभापती नेतृत्वाखाली व डॉ.शिवानंद झळके किसान सभा जिल्हाध्यक्ष यांच्या परिश्रमातून मंद्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अनिता तुकाराम कोरे या 3747 एकूण मतदान 930 मताधिक्याने निवडून आले. तसेच 

ग्रामपंचायत सदस्य :-

१) रेहाना गफूर शेख(सदस्य)

२) यासीन मकानदार(किसान सभा) 

३) शकुंतला मळसिद्ध शीळ्ळे यांच्यासह गटाचे सात ग्राम सदस्य म्हणून निवडून आले. 

अरळी ग्राम पंचायत तिसरी आघाडी ग्रामविकास पॅनल

पॅनल प्रमुख :- काशिनाथ रगबले यांच्या नेतृत्वाखाली 

सरपंच :- अजय सगट

1500 एकूण मतदान 36 मताधिक्याने निवडून आले.

ग्रामपंचायत सदस्य :-

१)सुरेखा राजेंद्र स्वामी

२)सुरेखा शिवानंद धुम्मा

३)केशरबाई शंकर कुंभार

४)शहजाद मोदिन चौधरी

या सर्व नवनिर्वाचित सरपंच व ग्राम सदस्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शनिवार दिनांक 31 डिसेंबर रोजी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी अभिनंदन पर शुभेच्छा व्यक्त करताना माकपचे जिल्हा सचिव कॉ.अँड.एम.एच.यांनी आज देशातील सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांना हवालदिल केलेला. शेती मालाला हमीभाव नाही, पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही, कोणतेही संरक्षण नाही केवळ जाहिरातबाजी वर लक्ष केंद्रित केले असून शेतकरी देशोधडीला लागला याची चिंता वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. याची सुरुवात ग्रामपंचायत निवडणूकीतून आपण केलेला आहे. हे अधिक बळकट करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या सोबत आहे. अशा शब्दांत अभिनंदन करत शुभेच्छा दिले.  

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉ.सिद्धप्पा कलशेट्टी, कामगार नेते  माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी आदींनी शुभेच्छा दिले.  

जावेद आवटे, सिकंदर मकानदार, ईकबाल आवटे, हारुन मकानदार, सूर्यकांत कुंभार, किशोर मेहता, दीपक निकंबे, रवींद्र गेंट्याल, शाम आडम आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

धर्मराज काडादी यांना बंदूक दाखवणे पडले महागात ; पोलीस प्रशासनाकडून बंदूक परवाना रद्द

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000993
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group