Saturday, September 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात रोहित पवारांची राजकीय गुगली ; या वक्तव्याने काँग्रेसला टेन्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील राजकारणात बदल होणं गरजेचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रोहित पवार यांनी धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोलापुरातील राजकारणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 

या भागातील आमदार आणि खासदार दोन्ही बदलले पाहिजेत, असं ते म्हणाले. खरंतर सोलापूर लोकसभेची जागा आघाडीत काँग्रेसकडून लढवली जाते. मात्र याच जागेबाबत आता रोहित पवारांनी भाष्य केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.सोलापुरातील राजकारणाविषयी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरून व्यक्तीगत राजकारण सुरू आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद झाला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच मोठं नुकसान होईल. त्यामुळे येथील आमदार व खासदार बदलले पाहिजे.’ दरम्यान, डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादीचे आमदार शेतकरी मेळाव्याला आले असता त्यांनीही सोलापूरला काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा खासदार व्हावा, अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करू असे सांगितले होते. त्यानंतर आता रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे दररोज पत्रकार परिषद घेत आरोप करत होते. मात्र राज्यातील सत्ता बदलल्यापासून ते पत्रकार परिषदाना दिसत नाहीत. याबाबत प्रश्न विचारताच रोहित पवार हे किरीट सोमय्यांवर बरसले. ‘ज्या वेळी किरीट सोमया यांनी आरोप केले, ज्या आमदारांवर आरोप केले, आता तेच आमदार शिंदे गटात जाऊन भाजपबरोबर आहेत. सोमय्या हे आता का शांत झाले? आधी किरीट सोमया हे टीव्हीवर येण्यासाठी नाटक करत होते का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शिंदे गटातील आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली. ‘सत्ताधारी पक्षातील आमदारांना आणि काही खासदारांना सुरक्षा द्यावी लागत आहे. तर मग सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कशी करणार? राज्यात अंगणवाडी सेविकांना पगार दिला जात नाही. त्यांना आंदोलन करावं लागत आहे. अधिवेशनादरम्यान पोलिसांनी स्वतः २५ रुपये देऊन जेवण केलं. वर्षाला १५० कोटी रुपये खर्च काही विशिष्ट आमदारांच्या सुरक्षतेवर खर्च केले जात आहेत. हे सरकार लोकहितासाठी नव्हे तर स्वहितासाठी सत्तेवर आलं आहे,’ असा हल्लाबोलही रोहित पवारांनी केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : बार्शीच्या फटाके कारखान्यात स्फोट तीन कामगार जागीच ठार ; 4 गंभीर जखमी ; प्रशासन तातडीने रवाना

Next Post

सोलापूर झेडपीचे नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर ‘जॉईन’ ; दिली ही प्रतिक्रिया

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर झेडपीचे नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर 'जॉईन' ; दिली ही प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000984
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group