Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुरेश हसापूरे यांना गणपती पावणार ! एकनिष्ठ तेचे फळ मिळणार ..! साहेबांच्या वाढदिवसाचे केले योग्य नियोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2024
in political
0
सुरेश हसापूरे यांना गणपती पावणार ! एकनिष्ठ तेचे फळ मिळणार ..! साहेबांच्या वाढदिवसाचे केले योग्य नियोजन
0
SHARES
429
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुरेश हसापूरे यांना गणपती पावणार ! एकनिष्ठ तेचे फळ मिळणार ..! साहेबांच्या वाढदिवसाचे केले योग्य नियोजन

सोलापूर : काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांना यंदा गणपती पावणार अशी चर्चा असून त्यांना एकनिष्ठतेचे फळ मिळेल असेही बोलले जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसापुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मॅरेथॉन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. दररोज त्यांचे तालुक्यात दौरे होतात, रोज कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असून त्यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. तालुक्यातील नागरिकांची कामे करण्यात ते माहीर आहेत. थेट संबंधित अधिकाऱ्यासोबत बसून काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा कोणालाही जमत नाही.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीवर हसापुरे यांनी भर दिला असून आहे. गेल्या श्रावणमासा पासून अनेक कार्यक्रम घेतले. प्रवचन कार्यक्रमासह महाप्रसादाचे वाटप केले.
आता गणेशोत्सव निमित्त जुळे सोलापूर मधे अनेक कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा अनेक सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष करून सर्व वर्तमानपत्रात जाहिरातींचे नियोजन सुद्धा हसापुरे यांनीच केल्याचे सांगण्यात आले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी मोठा विजय मिळवून त्या खासदार झाल्या. त्या विजयात सुद्धा हसापुरे यांचा वाटा महत्त्वाचा होता. शिंदे यांच्या विश्वासाला पात्र राहून असा हसापूरे यांनी केलेले नियोजन, शिंदे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलेले फळ यावेळेस मिळणार असून गणपती बाप्पा यंदा हसापूरे यांना पावणार असे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे.

Tags: @sushilkumar shindeBirthday celebrationCongressSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

सोमनाथ वैद्य भेटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ; ही केली मागणी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Next Post

पोलिसांच्या बंदोबस्तात पालकमंत्र्यांची तालुकानिहाय भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
पोलिसांच्या बंदोबस्तात पालकमंत्र्यांची तालुकानिहाय भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू

पोलिसांच्या बंदोबस्तात पालकमंत्र्यांची तालुकानिहाय भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998421
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group