सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमास पोलीस आयुक्त राजेंद्र माने, कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस, ज्येष्ठ पत्रकार येदू जोशी, गौतम कांबळे, रवींद्र चिंचोळकर, विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटक शंभरकर म्हणाले, प्रशासन आणि पत्रकार एकमेकांसोबत असणारा घटक आहे. पत्रकार जनतेचा आरसा असून आम्हाला न समजणाऱ्या अनेक प्रश्न हे माध्यमातून समजतात. असे सांगताना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जनतेला पत्रकारांची गरज कधी पडते? हा मजेदार किस्सा सांगितला तो काय आहे पहा…..

















