Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात मोची समाज शहर जिल्हा संघटनेच्या वतीने श्रीदेवी फुलारे यांचा सत्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : संत रविदास मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा सत्कार करण्यात आला.

संत रविदास यांची जयंती शहर परिसरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात येते कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोन वर्षे या मध्ये खंड पडलेला होता यंदा मात्र हा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे या संदर्भात समाजबांधवांच्या  पार पडलेल्या बैठकीत मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांची एकमताने निवड करत उत्सवा संदर्भात नियोजन करण्यात आलं.

दरम्यान संत रविदास मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोची समाज शहर जिल्हा संघटनेच्यावतीने अध्यक्ष देवेद्र भंडारे यांच्या हस्ते  रेल्वे लाईन परिसरातील कार्यालयात नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा सत्कार करण्यात आला पालिकेत प्रभावी पणे कार्य करून लोकांना न्याय मिळवून देण्यात पुढे असणाऱ्या श्रीदेवी फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली समजाभीमुख अशा पद्धतीने हा जयंती उत्सवं पार पडेल असा विश्वास देवेद्र भंडारे,माजी महापौर संजय हेमगड्डी तसेच परिवहन समितीचे माजी सभापती बसवराज म्हेत्रे, हणमंतू सायबोळू आदिसह मान्यवरांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना श्रीदेवी फुलारे यांनी सर्वांच्या सहकार्याने संत रविदास जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा मानस व्यक्त केला.

याप्रसंगी प्राध्यापक नरसिंह असादे, सिद्राम कामाठी, शिवराम जगले, कुमार जंगडेकर, शांतराज म्हेत्रे, विजयकुमार मरेड्डी, नागनाथ कासलोलकर, मारुती जंगम, नागनाथ म्हेत्रे, रंगनाथ मरेड्डी, रामकृष्ण पल्ले, विठ्ठल म्हेत्रे, बाबू उपलाकार, कुमार नंदा, अंबादास नाटेकुर, मोची समाज युवक संघटना अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, राष्ट्रिय चर्मकार महासंघ अध्यक्ष संजय शिंदे, जांबमुनी मोची समाज रथोत्सव समिती अध्यक्ष अशोक सायबोळू, आनंद भंडारे आदींची उपस्थिती होती.

SendShareTweetSend
Previous Post

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ; सोलापुरात चित्रा वाघ यांचे मोठे वक्तव्य ; महिलांना….

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 चेअरमनपदी विवेक लिंगराज, व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 चेअरमनपदी विवेक लिंगराज, व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000914
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group