Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 August 2024
in Social
0
सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर
0
SHARES
237
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी विनायक महिंद्रकर

सोलापूर : सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय येथे सायंकाळी पार पडली. या बैठकीत उत्सव अध्यक्ष पदी विनायक महिंद्रकर यांची तर कार्यवाहपदी आकाश हारकुड व मल्लिनाथ सोलापुरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे होते.

यावेळी उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी यंदाचा गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होणार असून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व त्याचबरोबर ढोलपथक स्पर्धा,आरास स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस विश्वस्त अध्यक्ष बसवराज येरटे, विश्वस्त सुनिल रसाळे, दास शेळके, नरसिंग मेंगजी, संजय शिंदे, श्रीशैल बनशेट्टी, नंदकुमार उपाध्ये, बसवराज येरटे, सोमनाथ मेंडके, मल्लिनाथ याळगी आणि पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले तर आभार गौरव जक्कापुरे यांनी मांडले.

इतर पदाधिकारी असे उपाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, महेश मेंगजी, किसन गर्जे, विरेश सक्करगी, चक्रपाणी गज्जम, विश्वनाथ गोयल, चिन्मय पाटील,

कार्याध्यक्ष -सोमनाथ शरणार्थी,
सहकार्यवाह- प्रविण कोनापूरे, अनिल शहापूरकर,
कोषाध्यक्ष- शिवानंद सावळगी, कार्यालय प्रमुख-दिलीप पाटील, सहकार्यालयप्रमुख- आनंद तालीकोटी, संतोष खंडेराव,

प्रसिद्धीप्रमुख -शिवानंद येरटे
सांस्कृतिक विभाग प्रमुख-रवींद्र आमणे, अशीष उपाध्ये
मिरवणूक प्रमुख -भारत गोटे, संतोष आकुडे, गिरीश शहाणे, गोवर्धन दायमा, विनायक घंटे
विशेष महिला प्रतिनिधी सुमन मुदलियार, हेमा चिंचोळकर,
कायदेशीर सल्लागार-मंगला जोशी चिंचोळकर, बसवराज हिंगमिरे
प्रमुख सल्लागार- लता फुटाणे
हिशोब तपासणीस-जी.जी.बोरगांवकर

Tags: विनायक महिंद्रकरसार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सवसोलापूर गणेशोत्सव
SendShareTweetSend
Previous Post

अघोरी नृत्य अन् ‘गारुडी गोंबे’ने आणली रंगत ; तिरुद्र स्वाहाकारानिमित्त शोभायात्रा उत्साहात 

Next Post

“एक सही महिलेच्या संरक्षणासाठी” शिवसेना महिला आघाडीने घेतली स्वाक्षरी मोहीम ; या कायद्याची अंमलबजावणी करा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“एक सही महिलेच्या संरक्षणासाठी” शिवसेना महिला आघाडीने घेतली स्वाक्षरी मोहीम ; या कायद्याची अंमलबजावणी करा

"एक सही महिलेच्या संरक्षणासाठी" शिवसेना महिला आघाडीने घेतली स्वाक्षरी मोहीम ; या कायद्याची अंमलबजावणी करा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002558
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group