Thursday, March 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनों खुशखबर ! आता वर्षाला 10 हजार शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी ; काय आहे ‘मास लीडर टॅलेंट सर्च’ परीक्षा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 January 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ‘मनुष्यनिर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हे घोषवाक्य घेऊन आपली वाटचाल करणाऱ्या सारथी फाउंडेशनच्यावतीने मार्च महिन्यामध्ये बोर्ड परीक्षा झाल्यानंतर दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ‘मास लीडर टॅलेंट सर्च’ परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बुरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुरा पुढे म्हणाले, ‘मास लीडर’ म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास साधून जीवनात उत्तुंग यश संपादन करणे आणि मोठ्या जनसमुदायाचे प्रेरणास्थान बनणे. ‘मास लिडर’ बनण्यासाठी आपले उपजत दोष कमी करत चांगले गुण, सवयी, कौशल्य विकसित करता आल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक विकास साधता आला पाहिजे. ‘मास लीडर’ घडण्यासाठी, घडविण्यासाठी एक चळवळ उभा करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. समाजातील आणि एकंदरीत देशातील जास्तीत जास्त लोकांचा खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास झाल्यास आणि त्यांनी जीवनात उत्तुंग यश मिळविल्यास आपोआप आपला भारत राष्ट्र विकसीत होईल, समृद्ध होईल.

‘मास लिडर टॅलेंट सर्च्’ परीक्षा पूर्णपणे मोफत असून निवड प्रक्रिया प्रथम फेरीत लेखी परीक्षा व द्वितीय फेरीत तोंडी परीक्षा/ मुलाखत असे स्वरूप आहे. बक्षीसांचे स्वरूप प्रथम बक्षीस रुपये 20000, द्वितीय बक्षीस रुपये 15000, तृतीय बक्षीस रुपये 10000, उत्तेजनार्थ 50 बक्षीसे प्रत्येकी रुपये 500 आहे. याशिवाय निवडक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रति वर्ष रुपये 10000 शिष्यवृत्ती सुद्धा पाच वर्षांसाठी देण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, वर्णनात्मक प्रश्न असतील.  बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, सामान्यज्ञान, कल्पनाविस्तार, लेखन कौशल्य इत्यादींवर आधारीत ही परिक्षा असेल. 

या परिक्षेच्या आयोजनासाठी शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी अशोक भांजे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://forms.gle/BLnG73zn42XZZ6sk6 या गुगल लिंकद्वारे फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्रीनिवास बुरा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9420488991 व 8484090198 या क्रमांकावर संपर्क साधावा.

SendShareTweetSend
Previous Post

दहा हजाराची लाच घेताना होमगार्ड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Next Post

राज्य शासनाचा हा आदेश अन् काँग्रेसने केलामाजी नगरसेवक विनोद भोसले यांचा काँग्रेस भवनात सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राज्य शासनाचा हा आदेश अन् काँग्रेसने केलामाजी नगरसेवक विनोद भोसले यांचा काँग्रेस भवनात सत्कार

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971330
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group