Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

झेडपी शिक्षकांचे 30 जानेवारीला धरणे आंदोलन ; या आहेत मागण्या | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 January 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर -19- सोलापूर जिल्हा परिषद प्रा. शिक्षकांचे जिल्हा परिषद स्तरावरील प्रलंबीत असलेले प्रश्न तात्काळ  सोडवा अन्यथा “30 जानेवारी”  ला  गुरुसेवा परिवारातील  शिक्षक समन्वय  संघटनांच्या वतीने जिल्हा परिषद गेट समोर  धरणे आंदोलन करू असा  ईशारा गुरुसेवा परिवाराच्या वतीने  शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते शिवानंद भरले, अंकूश काळे व मच्छींद्रनाथ मोरे आदींनी एका पत्रकान्वये प्रसिध्दीस दिली आहे. 

याविषयी वीरभद्र यादवाड, राजा राऊत, सुर्यकांत हत्तूरे, राम बिराजदार, जुल्फीकार मुजावर, बब्रुवान काशिद, सूर्यकांत व्हनमाने, मसूद सिध्दकी आदी पदाधिकाऱ्यांच्या सहीने शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 29 जानेवारी पर्यंत शिक्षकांचे प्रश्न सोडवा.. गरज पडल्यास संघटनेची बैठक लावा..अन्यथा 30 जाने. ला धरणे आंदोलन करणार असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात  शिक्षकांना  1. केंद्रप्रमुख  व मुख्याध्यापक पदी  पदोन्नती घ्यावी. 2. सर्वच शिक्षकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करावी. 3 ) आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाना वेतनवाढ दयावी. 4 ) पात्र शिक्षकांना वरिष्ठश्रेणी  व निवडश्रेणी देण्यात यावी. 5 ) पगाराची रोटेशन पद्धत बंद करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा पगार एकाच वेळी एक तारखेला करण्यात यावा. 6) कोटक महिंद्रा बँक पगारातून वगळून  ट्रेझरी सी.एम.पी. ची अंमलबजावणी करण्यात यावी.  7) सेवानिवृत्तीस होणाऱ्या  शिक्षकांना  नोटीस बजावण्यात अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना दयावा 8) 30 % विषय शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी दयावी. 9) शिक्षकांच्या वैद्यकीय अग्रीम देयकेकरिताच्या अनुदानाची  तरतूद तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 10) कन्नड व उर्दू शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करण्यात यावी. 11) जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम करण्यात यावी. 12) सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता दयावा. 13) तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना नियमित केल्याचे आदेश देण्यात यावेत. 14) अकारण निलंबित केलेल्या शिक्षकांना त्वरित पूर्नस्थापित करण्यात यावी.  या व इतर मागण्या करण्यात आल्या. 

यावेळी अनिरूध्द पवार, रमेश घंटेनवरू, बाबा शेख, एकनाथ भालेराव, लक्ष्मण कोळी, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

आयुक्त येताच झेडपी शिक्षण विभागात पळापळ, झाडाझडती ; कर्मचाऱ्यांची उडाली भंबेरी | Solapur

Next Post

ब्रेकींग : 1 लाखाची लाच घेताना मंडल अधिकारी व खाजगी इसमाच्या हातात अँटीकरप्शनच्या बेड्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : 1 लाखाची लाच घेताना मंडल अधिकारी व खाजगी इसमाच्या हातात अँटीकरप्शनच्या बेड्या

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985921
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group