Friday, July 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपाला पर्याय ; महिला आमदार देऊन भाजप वाढवेल का शोभा?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 July 2024
in political
0
सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपाला पर्याय ; महिला आमदार देऊन भाजप वाढवेल का शोभा?
0
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपाला पर्याय ; महिला आमदार देऊन भाजप वाढवेल का शोभा?

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आलेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार बदलले जातील अशी चर्चा ऐकण्यास मिळते.

लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना 35000 चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जाते. आणि या मधे शोभा बनशेट्टींच्या प्रभागातून १३००० चा लीड मिळाला आहे . शहर उत्तर मतदारसंघात भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या ही वाढताना दिसत आहे.

विजयकुमार देशमुख हे सलग चार टर्म आमदार आहेत जर पक्षाने गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवला तर निश्चित या मतदारसंघात इतर कार्यकर्त्याला संधी मिळेल. त्यामुळे सोलापूरच्या भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून ज्यांना मान मिळाला त्या शोभा बनशेट्टी या शहर उत्तर मतदार संघातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

महापौर असताना केलेल्या कामांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बनशेट्टी कुटुंबाला कै. बनशेट्टी अप्पांचा मोठा राजकीय वारसा आहे, तसेच त्यांचे वडील सिद्रामप्पा पाटील हे सुद्धा मोठे राजकीय व्यक्तिमत्व मानले जातात.

महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात शोभा बनशेट्टी यांनी उजनी समांतर जलवाहिनीच्या कामाला सभागृहात मंजुरी घेतली, हे त्यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचे काम मानले जाते.

कचऱ्याचे शेकडो कोटीचे टेंडर रद्द करून त्याच पैशातून थेट घंटागाड्या घेतल्या, त्यामुळे शहरातील कचऱ्याचा मोठा प्रश्न मिटला. मेन कचरा डेपो येथे विद्युत निर्मिती सुरू केली. महापालिकेच्या सर्व कार्यालयांवर सोलर पॅनल बसवले त्यामुळे दर महिन्याला एक कोटीची बचत झाली. पार्क मैदानाला सुशोभित करून हटके लूक दिला. अशी अनेक कामे त्यांची सांगता येतील.

यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातून प्रणिती शिंदे या महिला आमदार म्हणून नेतृत्व करायच्या. आता त्या खासदार झाले आहेत. पक्षाने विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातून भाजप महिला आमदार देऊन पक्षाची शोभा वाढवेल का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Tags: BJP solapurCity NorthMeyar SolapurShobha banshetti
SendShareTweetSend
Previous Post

उमेश पाटील, विजयराज डोंगरे यांना जावे लागणार आता अनगरला ; राजन पाटलांनी करून दाखवले !

Next Post

हगलूरच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी 44 लाखांचा निधी; दिलीप माने यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990591
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group