Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणच्या 5 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; शहर पोलीसचे 2 पी आय गेले बदलून 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 July 2024
in crime
0
सोलापूर ग्रामीणच्या 5 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; शहर पोलीसचे 2 पी आय गेले बदलून 
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ग्रामीणच्या 5 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; शहर पोलीसचे 2 पी आय गेले बदलून

सोलापूर, (प्रतिनिधी)ः- सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील 5 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी प्रशासनातील विविध अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले असून ज्या पोलीस अधिकार्‍यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण केला त्यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक सरदेशपांडे यांनी केली असल्याचे आदेश मंगळवार दि. 2 जुलै रोजी काढले. बदली झालेल्या अधिकार्‍यांचे नाव आणि त्यांच्या पुढे बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे –

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सुरक्षा शाखा ते बाशी शहर पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची पंढरपूर मंदिर समिती ते मंगळवेढा पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक रणजित माने यांची मंगळवेढा ते पंढरपूर मंदिर समिती
पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांची मानव संसाधन शाखा ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची सोलापूर तालुका पोलीस ठाणे ते जिल्हा विशेष शाखा

सोलापूर शहर पोलिस दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये अनेक वर्ष सोलापुरात राहिलेले राजेंद्र बहिरट यांची बदली झाली आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट सोलापूर शहर ते बीड
पोलिस निरीक्षक शंकर जाधव शहर सोलापूर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर
सुरेश चाटे बीड वरून सोलापूर शहर
रवींद्रनाथ भंडारे पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची ते सोलापूर शहर

Tags: City policePolice inspector transferRural police
SendShareTweetSend
Previous Post

समाज कल्याणचे ‘शशी’ कपूर व देवा’नंद’ सापडले सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या तावडीत ; काय आहे गंभीर प्रकरण वाचा

Next Post

सीईओ मनीषा आव्हाळे यांचा शिक्षक संघटनेने केला सत्कार ; केंद्रप्रमुख पदोन्नती लवकरच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सीईओ मनीषा आव्हाळे यांचा शिक्षक संघटनेने केला सत्कार ; केंद्रप्रमुख पदोन्नती लवकरच

सीईओ मनीषा आव्हाळे यांचा शिक्षक संघटनेने केला सत्कार ; केंद्रप्रमुख पदोन्नती लवकरच

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002510
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group