Friday, July 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

11 तासांचा थरार, मुलगा सुखरूप कीडनॅपर जेरबंद! फडणवीस धावले देवासारखे !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 June 2024
in crime
0
11 तासांचा थरार, मुलगा सुखरूप कीडनॅपर जेरबंद! फडणवीस धावले देवासारखे !
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

11 तासांचा थरार, मुलगा सुखरूप कीडनॅपर जेरबंद! फडणवीस धावले देवासारखे !

कृष्णा मूजमुले पाटील, राहणार जालना यांचा मुलगा श्रीहरी कृष्णा मूजमुले पाटील वय वर्षे 13 या मुलाचे शाळेत जाताना सकाळी 8 च्या सुमारास रस्त्यातून अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर तब्बल 2 तासांनी मुलाच्या वडिलांना कीडनॅपरचा फोन करून मुलाच्या सुटकेच्या बदल्यात 5 कोटीची खंडणी मागितली.

कोणतीही वेळ न गमावता मुलाच्या वडिलांनी सदर हकीकत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख Dr. Omprakash Shete यांना फोनवर कळवली. ओमप्रकाश यांनी सदर बाब राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री Devendra Fadnavis  यांच्या कानावर घातली.

फडवणीस यांनी तात्काळ यासंदर्भात ऍक्शन घेत जालन्याचे SP यांना यासंदर्भात सूचना दिल्या आणि अपडेट्स देण्याच्या सूचना केल्या. स्वतः गृहमंत्री लक्ष घातल्याने पोलीस देखील ऍक्शन मोडवर आले. जालना SP यांनी Add. SP च्या नेतृत्वात तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांची पथके तयार करण्यात आली. घटनेला 2 तास उलटून झाल्याने अपहरणकर्ते जास्त लांब गेले नसतील, या दिशेने तपास सुरू झाला. रस्त्यातील CCTV फुटेज खंगाळत पोलिसांनी अपहरणकर्त्याचे आयडेंटीफिकेशन करण्यास यश मिळाले. अपहरण झाल्या 5 तासात पोलिसांनी आरोपी आयडेंटीफाय केले. इकडे अपहरण कर्ते मुलाच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. 5 कोटी नाही दिले तर मुलाला एड्सचा स्टेरॉइड देऊन जीवे मारू अशी धमकी देऊ लागले.

गरीब मराठा समाजातून छोटा आयुर्वेदीक मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या मुलाच्या वडीलाने अपहरणकर्ते यांना विनवणी करू लागले, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत 5 लाख रुपये पर्यंत देतो, पण शेवटी 10 लाख रुपये देण्याचे ठरवलं गेले. पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. पण, मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते.

10 लाख रुपये देण्याचं ठरलं असल्याने पैशाचा व्यवस्था करून मुलाच्या वडीलांना थोड्यावेळापूर्वी (आज रात्री ) साडे 8 वाजता मंठा रोड डी- मार्ट जालना या ठिकाणी  येण्यास सांगितल. पोलिसांनी रचलेल्या सापळ्या प्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रूपये घेऊन निघाले.

त्या ठिकाणी गेल्यावर अपहरणकर्त्यांना 10 लाख रुपये देऊन मुलाला ताब्यात घेतलं. पैसे घेऊन तिथून पळ काढण्या आधीच पोलिसांनी झडप घातली. अरबाज शेख, राहुल गेरूवाल आणि वर्मा नावाच्या तीन अपहरण कर्त्याच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.

योगायोग असा ही एक आहे…

अपहरण झालेल्या मुलाची बहीण, कृष्णा मूजमुळे पाटील यांची कन्या धनश्री कृष्णा मूजमुळे पाटील ह्या मुलीचे 7 वर्षा आधी ह्रदय प्रत्यारोपण करण्यात आले. त्यावेळी सुद्धा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कृष्णा मूजमुळे पाटील कुटुंबीयांच्या मदतीला देव बनवून धावून आले. मुलीच्या सर्व ऑपरेशन खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून करण्यात आला होता.

Tags: Devendra fadnvisJalna policeKidnapped
SendShareTweetSend
Previous Post

सर्कल सुखदेव पाटील चेअरमन तर तलाठी भिमाशंकर रामण्णा भुले व्हॉईस चेअरमन

Next Post

सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे बॅनर ; आरक्षणाच्या मुद्द्यावर ठरतोय चर्चेचा विषय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे बॅनर ; आरक्षणाच्या मुद्द्यावर ठरतोय चर्चेचा विषय

सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे बॅनर ; आरक्षणाच्या मुद्द्यावर ठरतोय चर्चेचा विषय

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1992105
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group