Saturday, September 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तर..सोलापूर जिल्हा परिषदेला शेकाप कुलूप घालेल ; शेकाप समर्थक सरपंचांचा शहाजीबापू विरोधात एल्गार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 February 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  जिल्हा परिषद समाज कल्याण मधील दलित वस्तीच्या कामांत आमदारांचा हस्तक्षेप नको, वंचित दलित वस्तीच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे त्यानंतर इतर कामे मंजूर करावीत, जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्ष सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे दलित वस्तीच्या कामात तोडगा नाही निघाला तर जिल्हा परिषदेला कुलूप घालण्याचा इशारा नेते  बाबा कारंडे यांनी दिला. 

15 दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे 45 सरपंच  जिल्हा परिषदेमध्ये आले होते त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांची भेट घेत त्या ठिकाणी ठिय्या मांडला होता. दलित वस्तीची कामे आणि आमदारांचा काय संबंध ग्रामपंचायतने दलित वस्तीच्या कामासंदर्भात केलेला ठराव ग्राह्य का धरला जात नाही असा प्रश्न उपस्थित करत सरपंचांची यादी ग्राह्य धरावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान या पंधरा दिवसात कोणताही निर्णय न झाल्याने शेकापने अखेर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे.

चंद्रकांत देशमुख, डॉ बाबासाहेब देशमुख, बाबा कारंडे, दादासाहेब बाबर, संगम धांडोरे, संतोष पाटील, संतोष देवकते, बाळासाहेब काटकर, कल्याण लुबाळ, राजेंद्र देशमुख, संजीवनी लुबाळ, शाहजी गडहिरे, जयंत बाबर, ऋषिकेश शेटे, शरद हिप्परकर, गजेंद्र कोळेकर, दीपक गोडसे यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना वंचित वस्तींना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगत याप्रकरणी समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती दिली होती आता या आंदोलनानंतर कोहिनकर हे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जागेअभावी लाभार्थींचे घरकुल स्वप्न अपुरे ; गावठाण हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

Next Post

आमदार सत्यजित तांबेंचा जंगी सत्कार ; सुमित भोसले समर्थकांनी वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार सत्यजित तांबेंचा जंगी सत्कार ; सुमित भोसले समर्थकांनी वेधले लक्ष

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999656
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group