महाराष्ट्र विधान भवन मुंबई येथे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे पाटील यांचा शपथविधी कार्यक्रम संपल्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यावर आमदार सत्यजित तांबे पाटील यांचा सुमितभोसले यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
त्यावेळी त्यांच्या आई दुर्गा तांबे, निखिल पापडेजा, अजय फटानगरे, निशांत भगत, राहूल दिवे, शिवा राव, कपिल डोके, स्नेहल डोके पाटील, करीना झेविअर, सोमेश्वर दिवटे, गौरव डोंगरे पाटील, नितीन अभंग, हर्षल रहाणे, बाळासाहेब गुंजाळ , मनोज कुलकर्णी व सुमित भोसले मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. विधानभवनात शपथविधी वेळी सुमित भोसले मित्र मंडळाने जोरदार घोषणाबाजी केली.



















