Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वीज कंपनीच्या प्रति युनिट रक्कम वाढविण्याच्या प्रस्तावावर आक्षेप ; सामाजिक कार्यकर्त्या कांचनकन्होजा धोंडीराम खरात झाल्या आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 February 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फलटणमधील सामाजिक कार्यकर्त्या कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नागरिकांकडून दिनांक 15  फेब्रुवारी 23 पर्यंत सूचना मागविल्या आहेत. परंतु या सूचनांचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही, म्हणून काही प्रश्न वरील सर्व मान्यवरांना विचारते ते पुढील प्रमाणे-भारतीय संविधानाने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार, हक्क व न्याय मिळण्याची हमी दिली आहे. मग दिल्ली व पंजाब या राज्यातील नागरिकांना 100 ते 200 युनिट पर्यंत झिरो बिल तर बाकीच्या राज्यांतील नागरिकांवर अनेक प्रकारच्या आकारांचे/करांचे ओझे का? त्या दोन राज्यांसारखे भारतातील बाकीच्या राज्यातील लोकांना झिरो बिल का होऊ शकत नाही?

वीज वितरण कंपनीचे सर्व कामकाजाचे ओझे सामान्य नागरिक, लघुउद्योग करणारे व शेतकऱ्यांच्या अंगावर का? विविध आकार/करांच्या नावाखाली नागरिकांची पिळवणूक चालली आहे. उदाहरणार्थ वीज बिला मधील स्थिर आकार सण 2011 मध्ये 40 रुपये होता तो आत्ता 105 रुपये झाला तसेच लघु उद्योगाच्या वीज बिलात 190 वरून तो 427 रुपये झाले तरीही वीज वितरण तोट्यात कशी? विविध कंपनींना भाडे देण्यासाठी वहन आकार आकारला जातो परंतु ज्याच्या शेतात खांब किंवा डीपी उभा केला जातो त्या शेतकऱ्यांना भाडे का भेटत नाही किंवा वीज बिलात सवलत का मिळत नाही? तसेच वीज शुल्क आकाराच्या नावाखाली प्रति युनिट 16% प्रमाणे सरकार तिजोरीत परिणाम केला जातो परंतु सामान्य नागरिकांना देय वीज बिलाच्या दिनांकापासून पुढे एक किंवा तीन दिवस पुढे गेले की 10 ते 30 रुपये चा दंड का? एक तरी वीज बिल भरण्यास उशीर झाला की वीज कनेक्शन लगेच कट का? परंतु मोठ्या उद्योगांना वीज दरात सवलत, 24 तास वीज पुरवठा तसेच अनेक सोयी, मात्र त्यांच्याविरुद्ध शेतकऱ्यांना दिवसा किंवा रात्री आठ ते दहा तास वीज पुरवठा करतात तेही अंदाजे किती एचपी ची मोटर आहे त्यावर बिल देऊन जबरीने वसूल केले जाते असे का? मग त्या शेतकऱ्याने वीज दहा युनिट किंवा शंभर युनिट वापरे नाका?( रीडिंग न घेता अंदाजे) तरीही वीज वितरण करणाऱ्या कंपन्या तोट्यात कशा?

वरील सर्व मान्यवरांना विनंती की, या वीज कंपन्या चालू होता ना तेव्हाचे त्यांच्या संपत्तीचा व कौटुंबिक उत्पन्नाचा स्त्रोत तसेच या कंपनीतील कर्मचारी जेव्हा नोकरीला लागले तेव्हाचे त्यांच्या संपत्तीचा व कौटुंबिक उत्पन्नाचा स्त्रोत कोणता व किती याचा डाटा तयार असेलच आपल्याकडे त्याची तुलना चालू परिस्थितीशी करावी, जेणेकरून घोडे कुठे पेंड खाते म्हणजेच वीज वितरण करणाऱ्या कंपन्या नक्की  तोट्यात आहेत का? हे जग जाहीर होईल. जनतेला होणारा त्रास समोर येईल. त्याशिवाय एका डीपीवरील जादाचे एचपी कनेक्शन, आकडी किंमत चोरून वीज वापर पद्धती समोर येणार नाहीत. तसेच घरगुती कनेक्शनवर चालू असणारे लघुउद्योग समोर येणार नाहीत आणि हे सर्व समोर आल्याशिवाय कितीही जादाचे आकार/कर वाढवले तरीही काहीच उपयोगाचे नाही.

 त्यामुळे वरील सर्व मान्यवरांना विनंती की, या चालू परिस्थितीची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून नक्कीच या वीज वितरण करणाऱ्या कंपनी नफ्यात आहेत की तोट्यात आहेत हे समजणे शक्यच नाही. त्यासाठी योग्य त्या तपास यंत्रणांना तपासाचे आदेश द्यावेत. याचा विचार सर्व मान्यवरांनी करावा. तसेच महाराष्ट्रातील सर्व आमदार यांना विनंती की, या विषयावर तारांकित प्रश्न विधानसभा व विधान परिषदेमध्ये उपस्थित करून सर्वसामान्य जनतेला, लघुउद्योग व शेतकरी बांधवांना या महाकाय संकटातून वाचवावे अशी मागणी फलटणमधील सामाजिक कार्यकर्त्या कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचे सोलापूर झेडपी आरोग्य कर्मचारी संघटनेने मानले आभार ; व्यक्त केल्या या अपेक्षा

Next Post

प्रणिती शिंदे म्हणाल्या कोण रोहित पवार? आमदार रोहित पवारांनी वादावर टाकला पडदा ; पहा त्यांनी काय ट्विट केलंय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

प्रणिती शिंदे म्हणाल्या कोण रोहित पवार? आमदार रोहित पवारांनी वादावर टाकला पडदा ; पहा त्यांनी काय ट्विट केलंय

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999605
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group