Thursday, May 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात शिवजयंती मिरवणूक पहायला येणाऱ्या भक्तांना भोजनाची सोय ; 11 हजार जणांच्या जेवणाचे नियोजन केले या शिवप्रेमींनी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 February 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तासाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी  अकरा हजार  शिव भोजनाचे आयोजन केले असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालमीचे सर्वेसर्वा तथा बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर शहरांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी केली जाते. मोठ मोठ्या मिरवणुका निघतात मिरवणुका दरम्यान शहरातील सर्व हॉटेल रेस्टॉरंट बंद असतात. मिरवणुका पाण्यासाठी आलेल्या शहर जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन  मिरवणुकीला  फाटा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पोटभर जेवण देऊन शिवप्रेमींना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केला जातो. 

गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा उपक्रम राबवला गेला नाही मात्र यापूर्वी  घेतलेल्या उपक्रमामध्ये 7000 शिवप्रेमींनी या शिव भोजनाचा आस्वाद घेतला होता. यंदाच्या वर्षी मिळणारा प्रतिसाद आणि होणारी गर्दी लक्षात घेऊन 11000 शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना तसेच बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांना भोजन शिव भोजन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे .छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज  येथे बाजीआण्णा मठाजवळ  शिवभोजन होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहान अमोल शिंदे यांनी केले आहे.   

शिवभजनाच्या उपक्रमाचे   उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत , आमदार शहाजी बापू पाटील, आ.विजयकुमार देशमुख,  सुभाष देशमुख , सचिन कल्याणशेट्टी , प्रणिती शिंदे समाधान आवताडे, माजी आमदार राजन पाटील,  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शितल तेली उगले,  माजी महापौर महेश कोठे,  पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे या प्रमुख तसेच शहर जिल्ह्यातील नेते मंडळींच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले 

या पत्रकार परिषदेस सागर पिसे, हर्षल वाघमोडे, किरण सिंह चव्हाण, अमित पवार व विभुते यांच्यासह मंगळवेढा तालमीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 असा असणार मेनू

 शिव भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना टेबल खुर्चीवर बसून पुरी,  दोन भाज्या,  मसाला भात,  तसेच स्वीट असणार आहे यासाठीदोनशे  वाढपीची नियुक्ती केली आहे . मंडळाचे शंभर स्वयंसेवक या शिव भोजनाच्या  नियोजनासाठी सज्ज असणार आहेत.

 महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था

 या शिव भोजनाच्या ठिकाणी महिला वृद्ध आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ची सोय करण्यात आले असल्याचे अमोल शिंदे यांनी यावेळी सांगितले

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात तुर्की मधील संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक प्रार्थना

Next Post

सोलापुरात कॉपीमुक्तीचा ‘नांदेड पॅटर्न’ काय आहे ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली माहिती ; दहावी-बारावी परीक्षेचे 43 केंद्र आहेत संवेदनशील

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात कॉपीमुक्तीचा 'नांदेड पॅटर्न' काय आहे ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली माहिती ; दहावी-बारावी परीक्षेचे 43 केंद्र आहेत संवेदनशील

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979294
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group