Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मार्डीत शिवजयंती दिनी आयोजित मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद ; यश फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी उत्तर सोलापूर :

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त यश फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधले. 

प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार यशवंत माने, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी अजयसिंह पवार, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, द्राक्ष बागायतदार दत्तात्रय काळे, बाजार समितीचे संचालक नामदेव गवळी, बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येऊन मॅरेथॉनचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

या स्पर्धेत मुलांमध्ये अनुक्रमे वैभव बबलादी, किशोर लामकाने, संदेश भोसले यांनी तर मुली व महिलांमध्ये अनुक्रमे शोभा बनसोडे, सपना पवार, निकिता शेळके यांनी बाजी मारली.

शिवजयंती निमित्ताने आधार कार्ड शिबीर, रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड शिबिरासह बेरोजगार युवकांसाठी एलएचपी व प्रिसीजन कडून नोकरी शिबीर ही घेण्यात आले.

या कार्यक्रमाला बाळासाहेब पाटील, बीभीषण पाटील, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे, भाग्यश्री काशिद, संध्या सूर्यवंशी, वर्षाली पवार, करूणा स्वामी, स्नेहल जाधव, ज्योती पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. 

उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश काशीद, ज्ञानेश्वर शिरसाट, मंगेश साठे, प्रवीण भाले, नितीन विधाते, मुकुंद सूर्यवंशी, प्रशांत काशीद, रणजीत काशिद, नागेश शिंदे, संतोष रोकडे, योगेश काटकर, प्रकाश हत्ती, जय काशीद, अविनाश गोंगाणे, प्रदीप काशिद, जय काशिद, प्रमोद काशिद, प्रतीक पवार, अजित पाटील, भगवान कदम, प्रवीण पवार,  संतोष पवार, सोमनाथ पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, गणेश बचुटे, संतोष सावंत, सुरज देशमुख,  योगेश माळी, पांडुरंग जाधव, अक्षय मुळे यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

होटगी स्टेशनच्या सरपंच-ग्रामसेवकाच्या विरोधात महिला सदस्य जिल्हा परिषदेत ; काय आहे तक्रार

Next Post

सोलापूरकरांनो, घर घ्यायचे आहे का? शुक्रवारपासून स्थापत्य प्रदर्शन ; यावेळचे वेगळेपण काय असणार वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरकरांनो, घर घ्यायचे आहे का? शुक्रवारपासून स्थापत्य प्रदर्शन ; यावेळचे वेगळेपण काय असणार वाचा

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999426
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group