Saturday, July 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरातील डॉक्टर्ससोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी साधला संवाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 May 2024
in political
0
सोलापूरातील डॉक्टर्ससोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी साधला संवाद
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरातील डॉक्टर्ससोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी साधला संवाद

सोलापूर : देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. ते खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात. मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण नरेंद्र मोदीच करू शकतात. वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते शहरातील डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करू. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील बैठकीदरम्यान डॉक्टरांना दिली.

सदरची बैठक भाजपाचे युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. या बैठकीस डॉक्टरांनी आपल्या समस्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी या बैठकीस मोहन डांगरे, डॉ. रविराज गायकवाड, डॉ. सारडा, डॉ. सचिन बोंगलीकर, डॉ. नितीन बलवान, डॉ. जिद्दीमनी, डॉ. चंदन रवा, डॉ. श्रीनिवास पिंडीपोल, डॉ. सुनील काटे, डॉ. राजेश फडकुले यांच्यासह सोलापूर शहरातील हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉक्टरांच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी श्रीनिवास संगा यांनी सांगितले. अत्यंत खेळीमेळी वातावरणात ही बैठक पार पडली. यावेळी शहरातील डॉक्टर्स संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Tags: #chandrakant patilLoksabha election 2024Solapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

राम सातपुते यांची बदनामी करणे भोवले ! काँग्रेसच्या राज सलगर यांच्यावर गुन्हा दाखल

Next Post

माळकवठे इथले ग्रामपंचायत सदस्य कुतूब शेख हे कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
माळकवठे इथले ग्रामपंचायत सदस्य कुतूब शेख हे कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये दाखल

माळकवठे इथले ग्रामपंचायत सदस्य कुतूब शेख हे कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये दाखल

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1992190
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group