Saturday, June 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला हा शब्द

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 May 2024
in political
0
महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला हा शब्द
0
SHARES
698
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला हा शब्द

सोलापूर : एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस भवन येथे हा प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सायंकाळी पाचच्या सुमारास कोगनुरे यांचे आपल्या शेकडो समर्थकांसह वाजतगाजत काँग्रेस भवनात दाखल झाले. यावेळी एम के फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी महादेव कोगणूरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/05/VID-20240502-WA0134.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/05/VID-20240502-WA0131.mp4

त्यानंतर प्रवेश कार्यक्रम झाला, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी काँग्रेसचा शेला महादेव कोगनुरे यांच्या गळ्यात घालून त्यांचे स्वागत केले. नाना पटोले यांनी बुके देऊन स्वागत केले.

प्रवेशानंतर महादेव कोगनुरे यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या शब्दाला मान देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून कोणतीही अपेक्षा ठेऊन आलो नाही, पहिल्यांदा आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी सर्व एकदिलाने काम करु असे आवाहन केले.

नाना पटोले यांनी कोगनुरे यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले, यंदाची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असल्याने सर्व कार्यकर्ते यांनी गाफील न राहता एकजूट होऊन काम करावे असे आवाहन करताना त्यांनी भविष्यात कोगनुरे यांची अपेक्षा पूर्ण करू असा शब्द दिला.

Tags: @sushilkumar shindeMahadeo kognureNana patole
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसकडून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता ; भाजपच्या अमर साबळे यांचा आरोप

Next Post

लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट ; ‘वंचित’ची नजर सोलापूरच्या मुस्लिम मतांवर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट ; ‘वंचित’ची नजर सोलापूरच्या मुस्लिम मतांवर

लोकसभेनंतर शिंदे परिवार भाजपमध्ये जाणार प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट ; 'वंचित'ची नजर सोलापूरच्या मुस्लिम मतांवर

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982867
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group