Friday, July 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसला मत म्हणजे आतंकवादाला चालना ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा थेट आरोप ; सोलापुरात सुशीलकुमार शिंदे टारगेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 May 2024
in top news
0
काँग्रेसला मत म्हणजे आतंकवादाला चालना ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा थेट आरोप ; सोलापुरात सुशीलकुमार शिंदे टारगेट
0
SHARES
746
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेस मत म्हणजे आतंकवादाला चालना ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा थेट आरोप ; सोलापुरात सुशीलकुमार शिंदे टारगेट

सोलापूर : सोलापूरकरांनो, तुमचे एक मत जर चुकीच्या दिशेने गेले तर पुन्हा आतंकवादाला चालना मिळेल, मात्र नरेंद्र मोदींना मत म्हणजे, देशाच्या  प्रगतीला मत जाईल, त्यामुळे काँग्रेसचे मनसुभे उधळून लावा पुन्हा सुरक्षित मोदींच्या हातात देश द्या असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

सोलापुरात महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची वल्याळ मैदानावर भव्य सभा झाली. त्या सभेला त्यांनी संबोधित केले.

ते म्हणाले, राम जन्मभूमी आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो, अयोधेतील राम मंदिर समस्त हिंदूंचे शक्तिस्थान आहे, भीमराव आंबेडकर यांचे संविधान, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दिसते.

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत, मी संपूर्ण देशात फिरतो आहे, सर्वत्र एकच आवाज आहे ती म्हणजे “फिर एक बार मोदी सरकार”, फुले – आंबेडकर यांचे विचार व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालताना मोदी यांनी देशाला सुरक्षित केले आहे, फटाके जरी वाजले तर पाकिस्तान म्हणतो, आम्ही काही केले नाही, आता काँग्रेसच्या हातातील देश राहिला नाही, पाकिस्तानवर एवढी दहशत आपली निर्माण केली आहे.

देशातील शेतकरी आत्मनिर्भर होतील, श्रमिक व्यवस्थित जीवन जगातील, महिला सुरक्षित राहतील, युवक योग्य मार्गावर चालतील हेच मोदी यांचे ध्येय आहे.

बारा करोड शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला २ कोटी घरात उज्वला योजनेतून गॅस दिले, त्यामुळे नव्या व विकसित भारताची सुरुवात झाली आहे, आयोधेत काँग्रेसवाल्यांनी राम मंदिर बनवले असते का? रक्ताचे पाट वाहतील असे म्हणत होते, आजपर्यंत एक मच्छर पण नाही मेला, सात वर्षात उत्तर प्रदेशात एकही दंगा झाला नाही, हे भाजपच्या सरकारचे उध आहे.

हेच काँग्रेस आहे, ज्यांनी हिंदू आतंकवाद हा शब्द दिला होता, त्यावेळी देशाचा गृहमंत्री कोण होता, त्यांचीच मुलगी आज निवडणूक लढत आहे, हेच लोक आज तुमच्या समोर मत मागायला येत आहेत, हिंदूंना अपमानित करण्यासाठी त्यांनी काय नाय केले, देशात आतंकवाद, नक्षलवाद काँग्रेसने दिला असा आरोप योगी यांनी केला.

आता काँग्रेस sc, st, OBC च्या आरक्षणावर बोलत आहे, त्यांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा घाट घातला आहे. साजिश करत आहेत, देशात जातीय जनगणना करणार त्यामुळे हिंदूंना एकमेकात लढवणार, त्यानंतर आपले हक्क मुसलमानांना देण्याचे षडयंत्र सुरू केले आहे, त्यांचे मनसुबे उधळून लावायाचे आहेत.

मोदींनी देशाच्या विकासात दहा वर्ष काम केले,   देशप्रेम त्यांच्याकडे प्रथम असते, काँग्रेस वाले मात्र देशाची फाळणीची भाषा करीत आहे, अशा काँग्रेस सोबत राहणार का?

संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत, पण मोदींचे संविधानावर असलेले प्रेम देशवासीयांनी पाहिले आहे. जो राम को लाये है हम उनको लायेंगे, म्हणून सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

Tags: CM Yogi AdityanathLoksabha election 2024MLA Ram satpute
SendShareTweetSend
Previous Post

आमदार सुभाष देशमुख गटाला धक्का ; सरपंच व उपसरपंच दिलीप मानेंच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात

Next Post

मोहोळमध्ये भाजपला तगडा झटका ; भीमाच्या उपाध्यक्षासह अनेक संचालकांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1991762
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group