Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेस भवनात राडा ; पहिले एकमेकांवर उचलले ‘हात’ ; नंतर हातात ‘हात’ ; म्हणे कार्यक्रम घेण्यावरून चढाओढ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 February 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस पक्षात सध्या हात से हात जोडो अभियान जोरदार सुरू आहे. कोण कार्यक्रम चांगला घेणार यातूनही चढाओढ पहायला मिळते आहे. यातून आता वाद झाला असून सोमवारी काँग्रेसभवनमध्ये दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी दुपारी चांगलीच हाणामारी झाली.

विशेष म्हणजे हा प्रकार शहराध्यक्ष चेतन नरोटे हे कार्यालयात असताना घडला. संपूर्ण दिवसभर काँग्रेस भवनसह कार्यकर्त्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस भवनमध्ये नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळपासून कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू होती. शहराध्यक्ष चेतन नरोटेही आपल्या केबीनमध्ये बसून कार्यकर्त्यांची हितगूज करत होते. त्याचवेळी हॉलमध्ये जुन्या प्रभाग 22 मधील काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आणि एका ब्लॉक अध्यक्षांमध्ये हात से हात जोडो या अभियानाच्या कार्यक्रमावरून हमरीतुमरी सुरू झाली आणि काहीकाळात त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. 

यावेळी ब्लॉक अध्यक्षाने शहर उपाध्यक्षाला चांगलीच मारहाण केल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार शहराध्यक्ष नरोटे यांना कळताच त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही दोघात हाणामारी सुरूच होती. शेवटी नरोटे यांनीच हे भांडण सोडवलेच. वाद मिटवून नंतर दोघांसोबत फोटोही काढले.  

दुपारी झालेल्या या भांडणाची चर्चा सायंकाळपर्यंत काँग्रेस भवनमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. काँग्रेसभवनमधील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी याची माहिती कोणाला दिली नाही. आम्ही बाहेर होतो, सुटीवर होतो, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून दिल्याची चर्चा होती.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीच्या बजेटची तारीख ठरली ; प्रशासक संदीप कोहिनकर मांडणार अंदाजपत्रक

Next Post

औंध चित्रकार स्पर्धेला उदंड प्रतिसाद ; तब्बल इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

औंध चित्रकार स्पर्धेला उदंड प्रतिसाद ; तब्बल इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972826
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group