Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसच्या धवलसिंहांचे धैर्य संपले ! माढयात देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 April 2024
in political
0
काँग्रेसच्या धवलसिंहांचे धैर्य संपले ! माढयात देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेसच्या धवलसिंहांचे धैर्य संपले ! माढयात देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी

माढा मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याने कधी काय होणार हे कोणालाच सांगता येत नाही. यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची भेट घेणार आहे. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट धवलसिंह यांच्या घरी होणार आहे.
या भेटीनंतर धवलसिंह मोहिते पाटील हे अकलूज मध्ये होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेजवर जाणार असल्याचे बोलले जाते त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश मानला जात असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का आहे.

धवलसिंह हे काँग्रेसला धक्का देत भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह हे पुत्र आहेत. दरम्यान, चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत.
यानंतर तात्पुरते जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या कार्यकर्त्यांवर देण्याची मागणी झाली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एडवोकेट नंदकुमार पवार यांना कार्याध्यक्ष पद देऊन जिल्हाध्यक्ष पदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीदेखील ते उपस्थित नव्हते. यामुळे आज ते फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपामध्ये प्रवेश करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Tags: Devendra fadnvisDhavalsinh mohite patilधैर्यशील मोहिते पाटील
SendShareTweetSend
Previous Post

भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली ; आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप

Next Post

अभिजित पाटील व धवलसिंह मोहिते भाजपच्या वाटेवर? ; सुशीलकुमारांना प्रश्न ; पहा काय दिले उत्तर

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970493
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group