Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार यांचा दिलीप माने यांच्या सोबतीने प्रचार ; हम साथ साथ है चा नारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 April 2024
in political
0
बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार यांचा दिलीप माने यांच्या सोबतीने प्रचार ; हम साथ साथ है चा नारा
0
SHARES
755
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार यांचा दिलीप माने यांच्या सोबतीने प्रचार ; हम साथ साथ है चा नारा

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे विखुरलेले नेते आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित दिसत आहेत.

दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांनी मागील सहा महिन्यापासूनच आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी लोकसभेचे मैदान तयार केले होते. परंतु काँग्रेसमधील इतर नेते मात्र लांब लांब असल्याचे चित्र होतं पण दिलीप माने यांच्या घरवापसीमुळे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती भीमाशंकर जमादार हे दोघेही दिलीप माने यांच्या सोबत पाहायला मिळू लागले आहेत.

यंदा काही करून प्रणिती शिंदे यांना खासदार करायचेच असा चंग प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बांधल्याचे पाहायला मिळते. शनिवारी प्रणिती शिंदे यांचा दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात दौरा होता. या दौऱ्या दरम्यान माजी आमदार दिलीप माने, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, युवकचे महेश जोकारे यांनी एकत्रित फोटो काढून “हम साथ साथ है” असा नारा दिला आहे. दक्षिण मधील सर्वच समाजाचे नेते आता एकत्रित आल्याने या तालुक्यात काँग्रेसची आणखीच ताकद वाढल्याचे बोलले जाते.

Tags: Dilip ManeLoksabha election 2024Praniti ShindeSolapur loksabha electionSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदेंच्या उत्तर सोलापूर दौऱ्याला उत्साहात सुरुवात ; माने, साठे, हसापुरे, वानकर, पाटील सोबतीला

Next Post

राजन पाटलांच्या राम सातपुते यांना राजकीय टीप्स ; हा फोटो वेधतोय लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राजन पाटलांच्या राम सातपुते यांना राजकीय टीप्स ; हा फोटो वेधतोय लक्ष

राजन पाटलांच्या राम सातपुते यांना राजकीय टीप्स ; हा फोटो वेधतोय लक्ष

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980230
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group