Tuesday, May 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल ; नाना पटोले सह हे नेते सोबत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 April 2024
in political
0
आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल ; नाना पटोले सह हे नेते सोबत
0
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल ; नाना पटोले सह हे नेते सोबत

काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भव्य असे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल झाला. जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे प्रणिती शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमदार प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी आवर्जून सोलापुरात उपस्थित होते. पटोले यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी मंत्री शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांची अर्ज भरतेवेळी उपस्थिती होती. प्रणिती शिंदे यांच्या मातोश्री उज्वला शिंदे, सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता काँग्रेस भवना समोर भव्य अशी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेनंतर प्रणिती शिंदे यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. काँग्रेस भवना पासून निघालेली रॅली पानगल हायस्कूल, सिविल चौक, बेडर पूल, जगदंबा चौक, सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली.
यावेळी कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला, अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच झुंबड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली.

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeNana patoleSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : भगीरथ भालके काँग्रेसच्या स्टेजवर ; प्रणिती शिंदे यांना पाठिंबा

Next Post

प्रणिती शिंदे यांचे धडाकेबाज भाषण ; दोन्ही खासदाराला घेऊन फिरायला लाज वाटते का? माझे वडील खांद्याला खांदा लावून फिरतात

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980739
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group