Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

घरातूनच महिलांचा सन्मान झाल्यास खऱ्याअर्थाने महिला सबलीकरण शक्य ; झेडपी कर्मचारी युनियनने केला सन्मान नारी शक्तीचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या वर्ग चार ते वर्ग एक पर्यंतच्या सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विविध उपक्रमाद्वारे सन्मानित करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मुख्य लेखा परीक्षक सोलापूर महानगरपालिका रूपाली कोळी यांच्या हस्ते तर मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. 

युनियनच्या वतीने सर्वप्रथम सर्व महिला कर्मचाऱ्यांचा हळद, कुंकू, गजरा देऊन सन्मानित करण्यात आला. त्यानंतर महिलांच्या मानसिक सबलीकरण करण्यासाठी ध्यानधारणा घेण्यात आली. त्यानंतर अपर्णा सहस्त्रबुद्धे यांच्या भारुडातून महिलांनी आपल्या स्वत:साठी शारीरिक, मानसिक, आर्थिक ,सामाजिक शैक्षणिक सबलीकरण कसे करावे, याबाबत मनोरंजनात्मक प्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलींना स्वसंरक्षणार्थ लाठी काठी असोसिएशन सोलापूरच्या वतीने मुलींसाठी लाठी काठी फिरवणे, तलवारबाजी, दांडपट्टा या विविध स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक याप्रसंगी लाठी काठी असोसिएशनचे कडलासकर त्यांच्या टीमने दाखविले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील विविध क्षेत्रात महिलांनी व त्यांच्या मुलींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा फेटा ,शाल, रोप देऊन सन्मान करण्यात आला. 

जिल्हा परिषदेतील पाच सहाय्यक लेखाधिकारी पोपट राऊत, श्रीधर नादरगी, नितीन पाटील, आनंदत माने, बाळासाहेब भिसे यांना लेखाधिकारी पदावरपदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते, शाल ,फेटा रोप देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व महिला कर्मचाऱ्यांना रोप व मिठाई देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

याप्रसंगी अजयसिंह पवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून  घरापासून महिलांचा सन्मान केल्यास खऱ्या अर्थाने महिला शक्तीचे सबलीकरण होईल असे प्रतिपादन केले. तसेच रूपाली कोळी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, सहाय्यक गट विकास अधिकारी दक्षिण सोलापूर शितल बुलबुले, आपले मनोगततून नारीशक्तीच्या कार्याचा उल्लेख करून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन महिला कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनुपमा पडवळे  सूत्रसंचालन विस्ताराधिकारी जयश्री सुतार यांनी केले. कार्यक्रम  संयोजन अध्यक्ष तजमुल मुतवली, विभागीय संघटक डॉ. एस .पी माने, सचिव विलास मसलकर, बसवराज दिंडोरे राजीव गाडेकर, संतोष शिंदे, कैलास जी, बाबासाहेब भिसे,  बाळासाहेब ममाने, रीमा पवार, महिला कर्मचारी युनियनच्या सविता काळे, अंबिका वाघमोडे, आरती माडेकर, माधवी शिंदे, अंजू पाटील आदींनी विशेष  परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

दुर्दैव त्या दिवसाचे ! 1 आयएएस, 4 उपजिल्हाधिकारी, 2 तहसीलदार, 1 डीआयओ असतानाही महिला दिन साजरा नाही

Next Post

सोलापूर झेडपी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात महिला दिन साजरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर झेडपी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात महिला दिन साजरा

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979126
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group