Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात राम जन्मोत्सव असा साजरा होणार ; यंदा भव्य नियोजन ; रामनवमी दिवशी दिसणार हर घर……

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 March 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्रीराम जन्मोत्सव समितीची राम नवमी उत्सव साजरा करण्यासंदर्भात व्यापक बैठक राम मंदिर दत्त नगर येथे प्रभू श्रीरामाची पूजन करून पार पडली.

बैठकीत उपस्थित राम भक्तांकडून सूचना करण्यात आल्या व समितीच्या प्रमुख सदस्यांनी उत्सव यंदा कशा पद्धतीने साजरा करण्यात येणार यासंदर्भात माहिती दिली.

श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा शहरातील प्रत्येक हिंदूंच्या घरावर राम नवमी दिवशी भगवा ध्वज दिसावा या करिता “हर घर भगवा घर घर भगवा” या अभियाना अंतर्गत हिंदू समाजातील दानशूर व्यक्ती व समितीच्या सहभागाने भगवे झेंडे वितरित करण्यात येणार आहेत, 29 मार्च रोजी हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी भव्य 108 हवनकुंडीय यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, यज्ञानंतर प्रभू श्रीरामाची रथात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, राम भक्तांसाठी भव्य दिव्य भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यंदाच्या वर्षी नव्याने मिरवणूक काढणाऱ्या अनेक मंडळांना प्रशासनाकडून परवानगी व सहकार्य करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला, शहर व ग्रामीण भागात माघील वर्षी मूर्ती वाटप  करण्यात आलेल्या 101 मंडळांच्या ठिकाणी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमासहित  विविध ठिकाणी अग्निहोत्र कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे

बैठकीत समितीचे यतीराज होनमाने, सुधीर बहिरवाडे, सागर अतनुरे, रवी कोटमाळे, अक्षय अंजिखाने, संजय साळुंखे, वेदमूर्ती वेणूगोपाल जिला, हेमंत पिंगळे, रामचंद्र जन्नू आदींनी मनोगत व मार्गदर्शन केले

याप्रसंगी रामचंद्र जन्नू, वेदमूर्ती वेणूगोपाल जिला, गणेश चिंचोळी, जगदीश पाटील, संजय होमकर, हेमंत पिंगळे, शीलवंत छपेकर, समर्थ बंडे, संदीप जाधव, कल्याण चौधरी, अर्जुन मोहिते, महेश जेऊर, संदीप महाले, सतीश पारेली, विठ्ठल सरवदे, अमर गट्टी, नरेश ताटी, केतन अंजिखाने, बंटी बेळमकर, सचिन शिवशक्ती, वैभव विभूते, रवी गायकवाड, विषवनाथ बदलापूरे, धीरज पाटील, किरण वल्लाल, सूर्यकांत जिंदम, गुरुराज पदमगोंडा, रोहित दहिटने, मल्लिनाथ सावळगी, विवेक इंगळे, मोहन माळी यांच्यासह मोठ्या संख्येने राम भक्त उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : मंगळवारपासून जिल्हा परिषद कर्मचारी बेमुदत संपावर ; ही आहे प्रमुख मागणी

Next Post

सोलापुरात शिवसेनेने कुणाला दाखवले ‘गाजर’; हटके ‘गाजर’ आंदोलनाने वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात शिवसेनेने कुणाला दाखवले 'गाजर'; हटके 'गाजर' आंदोलनाने वेधले लक्ष

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979126
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group