Monday, November 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर सोशल फाउंडेशनचा महिला दिन साजरा ; महिलांचा सन्मान वाढला पाहिजे – दीपाली काळे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महिलांना म्हणजेच गृहिणींना हाऊस वाईफ म्हणणे चुकीचे तर आहेच पण ते त्यांचा अवमान करणारे आहे. तेव्हा तिची प्रतिष्ठा अबाधित राहील असे हाऊसवूमन सारखे अभिधान तिला गेले पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असे मत सोलापूरच्या पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी शनिवारी सोलापुरात बोलताना व्यक्त केले. 

सोलापूर सोशल फाऊंडेशन आणि महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्य गौरव सन्मान सोहळ्यात दीपाली काळे या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.

या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातल्या आठ कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. मानपत्र, साडी चोळी, शाल असे सन्मानाचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार सुभाष देशमुख यांनी भूषविले होते. तर व्यासपीठावर पतंजलीच्या वरिष्ठ महिला राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे आणि सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे या उपस्थित होत्या.

या समारंभात अलका काकडे, डॉ. नंदा शिवगुंडे, सुलोचना भाकरे, राजश्री बरबडे, डॉ. पद्मा देशपांडे, इंटॅक सोसायटीच्या सीमंतिनी चाफळकर, मनिषा सीता आणि उर्मिला आगरकर यांना सन्मानित करण्यात आले.

आमदार सुभाष देशमुख आणि शमा पवार यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. मयुरी वाघमारे-शिवगुंडे तसेच सुधाताई अळ्ळीमोरे, संगीता जाधव यांनीही आपले विचार मांडले. अलका काकडे, सीमंतिनी चाफळकर, उर्मिला आगरकर यांनी सत्काराला उत्तर देणारे भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महिला मुक्तीचा संदेश देणारे नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या हिबारे यांनी केले. सन्मानार्थी महिलांचा परिचय अरविंद जोशी यांनी करून दिला तर सुजाता शास्त्री यांनी आभार मानले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील या नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा दाखल ; हातात पिस्तुल घेत हात सोडून बुलेट चालवली ; व्हिडीओ व्हायरल

Next Post

सोलापूरच्या आरोग्य सेविका सुप्रिया जगताप सावित्रीबाई फुले नॅशनल अवॉर्डने सन्मानित

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या आरोग्य सेविका सुप्रिया जगताप सावित्रीबाई फुले नॅशनल अवॉर्डने सन्मानित

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006551
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group