Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीच्या त्या वादग्रस्त कंत्राटी महिला अधिकाऱ्याची चौकशी सुरू ; आरोग्य मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 March 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात आरोग्य विभागात बोगस अधिकारी असल्याची माहिती समोर येताच, सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन हादरले होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत असलेल्या जिल्हा लेखा अधिकारी (डॅम) वैशाली थोरात यांची चौकशी सुरू झाली आहे. याबाबत अधिकृत माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली आहे.

वैशाली थोरात यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील डॅम (डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर) या पदावर रुजू होताना, टॅलीचे प्रमाणपत्र बोगस दिले असल्याचा आरोप एका सामाजिक संघटनेने केला होता. अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस ऍक्शन कमिटीच्या पदाधिकाऱ्यानी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बागडे यांना लेखी निवेदन देऊन वैशाली थोरात यांच्या कागदोपत्रांची चौकशीची मागणी केली होती. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित होताच मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील लेखा अधिकारी (डॅम ) वैशाली थोरात यांची चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये डॅम (डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर) वैशाली थोरात यांनी 2008 साली नोकरीवर रुजू होताना टॅलीचे प्रमाणपत्र बोगस दिले असल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ या संस्थेने 11 जानेवारी 2019 रोजी अहवाल दिला होता. या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, टॅलीचे प्रमाणपत्र हे बोगस आहे. त्याबाबतचे पत्र सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाला यापूर्वीच पाठविण्यात आले आहे. हे बोगस प्रमाणपत्र सोशल मीडियावरवर देखील वायरल झाले आहे.याची गंभीर दखल सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

एल्गार..! एल्गार..! एकच मिशन..,जुनी पेन्शन..! सोलापुरात बेमुदत संप सुरू ; पहा व्हिडीओ

Next Post

सोलापुरात कार्यकारी अभियंत्याचे आपल्या 27 कर्मचाऱ्यांना लिहिले खरमरीत पत्र ; संपाने कार्यालय ओस पडल्याने केली अशी विनंती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात कार्यकारी अभियंत्याचे आपल्या 27 कर्मचाऱ्यांना लिहिले खरमरीत पत्र ; संपाने कार्यालय ओस पडल्याने केली अशी विनंती

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979125
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group