Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अक्कलकोट आमदार सचिन ‘रोडकरी’ ; मतदारसंघातील 34 रस्त्यांना आणला तब्बल इतक्या कोटींचा निधी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 March 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या मतदारसंघातील 34 रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यांनी आमदार झाल्यापासून आपल्या मतदारसंघातील रस्त्यांवर फोकस केला आहे. 

यामध्ये हैद्राबाद रोड ते मुळेगाव रस्ता साठी  3 कोटी, दर्गनहळ्ळी-धोत्री रस्ता 6 कोटी, दोड्डी ते दर्गनहळ्ळी रस्ता 2.50 कोटी, मुंढेवाडी ते कोर्सेगाव 2 कोटी, केगांव बु ते कोर्सेगाव 2.50 कोटी,  मुंढेवाडी ते अंकलगी रस्ता  3.50 कोटी, किणी ते काझीकणबस ते जिल्हा हद्द रस्ता  3 कोटी, नन्हेगाव ते हन्नूर रस्ता 3.5 कोटी, तोरणी ते मैंदर्गी रस्ता 3 कोटी, बोरोटी ते बबलाद रस्ता 3 कोटी, धोत्री ते संगदरी रस्ता 4.5 कोटी, तुळजापूर रोड ते कासेगाव रस्ता  3 कोटी, वडजी ते खडकी जिल्हा हद्द रस्ता 3 कोटी, सातनदुधनी ते बोरोटी रस्ता 2 कोटी,  कुडल ते म्हैसलगी 5 कोटी, किरनळ्ळी ते घोळसगाव रस्ता 3 कोटी, कुमठे ते केगाव 1 कोटी 40 लाख, कुमठे ते संजवाड रस्ता 1कोटी, गुड्डेवाडी ते तडवळ फाटा रस्ता 80 लाख,  हिळ्ळी ते आंदेवाडी बु. ते कुडल रस्ता 2 कोटी, अक्कलकोट ते बणजगोळ रस्ता 70 लाख, हत्तीकणबस ते मिरजगी रस्ता 80 लाख, उडगी ते मैंदर्गी रस्ता 1 कोटी 90 लाख, मैंदर्गी ते भोसगा रस्ता  2 कोटी, बबलाद ते आंदेवाडी 1 कोटी, तोळणूर ते भिंगोळी कर्नाटक हद्द रस्ता 80 लाख, हंजगी ते बागेहळ्ळी ते अक्कलकोट रस्ता 3 कोटी,  बोरोटी स्टेशन ते तळेवाड  रस्ता 1 कोटी, किणीवाडी ते पालापूर रस्ता 1 कोटी 40 लाख, किणीवाडी ते सिंदगाव  रस्ता 1 कोटी 40 लाख, होटगी ते शिंगडगाव रस्ता 1 कोटी, लिंबीचिंचोळी ते दिंडूर रस्ता 1 कोटी,  बादोला ते कुरनुर रस्ता  80 लाख,  बागेहळ्ळी ते सोलापूर रस्ता 50 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

लिंगायत धर्मगुरूंनी आमदार सुभाष देशमुख व आमदार कल्याणशेट्टी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

Next Post

अठरा लाख कर्मचाऱ्यांना उन्हात बसवणाऱ्या या सरकारला घरी बसवा ; कंत्राटी कर्मचारी संघटनेचे नेते सचिन जाधव यांचा इशारा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अठरा लाख कर्मचाऱ्यांना उन्हात बसवणाऱ्या या सरकारला घरी बसवा ; कंत्राटी कर्मचारी संघटनेचे नेते सचिन जाधव यांचा इशारा

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972813
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group