Thursday, September 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Special Report | मुस्लिम भागातील राजकीय ‘किंगमेकर’ सर्वसमावेशक नेतृत्व, गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 March 2023
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस पक्षाने नुकतंच शहर काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी एका कार्यकर्त्याला संधी दिली. पक्षाची ती निवड योग्य होती कारण तो चेहरा, सर्वसमावेशक तर आहेच परंतु मुस्लिम भागातील त्यांना राजकिय किंगमेकर समजले जाते. मोठी मतं वळवण्याची ताकद त्या माणसाकडे आहे. ती व्यक्ती म्हणजे श्रीशैल रणधिरे सर.

नई जिंदगी, सहारा नगर हा भाग मुस्लिम समाजाचा बहुल भाग समजला जातो. पण या भागात पंचशील प्रशाला आहे. त्या प्रशालेच्या परिसरात रणधिरे परिवाराला कुणी ओळखणार नाही असे होऊच शकत नाही. श्रीशैल रणधिरे यांना त्या भागात ‘दादा’ म्हटले जाते. 

हा दादा तसा कुणाला त्रास देणारा नाही, तर प्रेमळ, दिलखुलास, दिलदार आहे. स्वतःच्या खिशातून दुसऱ्यावर खर्च करणारा व्यक्ती आहे. त्यांच्या मित्र परिवार प्रचंड आहे, हीच त्यांची ओळख झाली आहे. तसेच यांची काय ताकद आहे हे या भागातील मुस्लिम समाजातील नेतेही जाणून आहेत.

रणधिरे कुटुंबाची ओळख ही त्यांचे वडील दलितमित्र नागनाथ कृष्णा रणधिरे यांच्यापासून. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जायचे. 1980 साली नागनाथ रणधिरे यांनी या भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्था काढली त्या माध्यमातून आंबेडकर नगर, गजानन नगर, रमामाई आंबेडकर नगर तीन वसाहती निर्माण करून त्या भागातील गोरगरीब जनतेसाठी हप्त्याने घरे मिळवून दिली.

1985 साली मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्रशाला सुरू केली. तसेच 1995 मध्ये ज्ञानगंगा प्रशाला सुरू करून हजारों विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली.

2011 साली नागनाथ रणधिरे यांचे निधन झाले. वडिलांचे सर्व समावेशक गुण श्रीशैल यांच्यात आहेत, आपल्याकडे आलेला व्यक्ती कुणीही रिकाम्या हाती परत गेला नाही. हे नागनाथ रणधिरे यांचे वैशिष्ट्य होते, ते श्रीशैल यांनी कायम ठेवले आहे.

काँग्रेस पक्षाने दिलेली सरचिटणीस पदावरील संधीचे सोने करण्याची त्यांची इच्छा आहे. आपल्या भागातील कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याचाही फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला होणार आहे. सहारा नगर, अमन चौक, गजानन नगर, आंबेडकर नगर या नई जिंदगीच्या पूर्ण भागात काँग्रेस पक्षाची कमी झालेली ताकद आता पुन्हा पक्षाला उर्जितावस्था आणण्याचे काम रणधिरे यांना करावे लागणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात कांदा घेऊन निघालेला टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ; रात्रीची या रस्त्यावरील घटना

Next Post

आले सरकारला टेन्शन एकच मिशन.. जुनी पेन्शन ; सोलापूर झेडपीत घुमला महिलांच्या थाळीचा आवाज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आले सरकारला टेन्शन एकच मिशन.. जुनी पेन्शन ; सोलापूर झेडपीत घुमला महिलांच्या थाळीचा आवाज

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998360
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group