Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आले सरकारला टेन्शन एकच मिशन.. जुनी पेन्शन ; सोलापूर झेडपीत घुमला महिलांच्या थाळीचा आवाज

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 March 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषद कर्मचारी आज तिसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेत थाळीनाद करीत जुनी पेन्शन योजना सुरू कराचा एल्गार देणेत आला. 

जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या नावाने थाळी नाद करणेत आला. गोलाकार करून थाळीवर चमचा आपटून त्या समितीचा निषेध करण्यात आला. वेतन त्रुटी दूर करा, गेल्या २० वर्षापासून सेवेत कार्यरत असलेल्या पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा कक्षातील कर्मचारी व बीआरसी व सीआरसी यांना कायम करा, इतर सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी कायम करा, अशा घोषणा देत …मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती द्या. , वेतन त्रुटी दुर करा , जिल्हा परिषदेच्या आवारात गुरुवारी शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संपाचा तिसरा दिवस पाळण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, गिरीष जाधव,  विवेक लिंगराज, नागेश पाटील, अविनाश गोडसे, संतोष जाधव, दिनेश बनसोडे, भिमाशंकर कोळी, लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अंनिल  पाटील, आप्पाराव गायकवाड, संतोष शिंदे, सचिन घोडके, सचिन पवार, रफीक मुल्ला, सिद्धाराम बोरूटे , रणजीत घोडके, गुरु रेवे, चेतन वाघमारे, श्रीकांत धोत्रे, महेश सुतार, चेतन भोसले, बसवराज डमडमे , कृष्णा आधटराव, इराणा तम्मेवार, विजय हराळे हे कर्मचारी उपस्थित होते.

तर महिला कर्मचारी आरती माडेकर सविता काळे मंजिरी घोडके स्मिता पोरेटी अर्चना निराळी छाया क्षीरसागर सुवर्णा गायकवाड रोहिणी कुलकर्णी गौरी तुपे अंजली पेठेकर सुनीता भुसारे सुमित्रा पुजारी राजश्री कोळी सविता मिसाळ अनिता तुपारे भारती चव्हाण गायत्री काळे सिद्धूबाई म्हेत्रे सुनिता लामतुरे वैशाली शिंदे मृणालिनी शिंदे ज्योती माळी राजश्री कांगरे वंदना सोनकवडे कविता कांबळे अंबिका वाघमोडे भारती उमराणी ललिता अडगळ संगीता सुलगडले सुनिता भोसले अश्विनी दोरकर महानंदा कुंभार लक्ष्मी शिंदे पुनम नरसोडे रंजनी खेकडे जयश्री पाटील रेखा राजगुरू प्रतीक्षा लिंगराज ज्योतीरामकाने नंदा तरटे क्षमा तांबोळी लता बनसोडे सुरेखा सुपाते अमिता वसेकर अर्चना मैंगरकर सविता चव्हाण अरुणा रांजणे अंजू पाटील सुरेखा तोंडसे अनुपमा पडवळ प्रीती शिंदे शांता जाधव सोनल केत महादेव फुले आश्विनी सातपुते अंबिका वाघमोडे नम्रता मिठा शबाना शेख के बी गावडे मधु शिंदे शोभा तडलगी आर एम ढवन यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

SendShareTweetSend
Previous Post

Special Report | मुस्लिम भागातील राजकीय ‘किंगमेकर’ सर्वसमावेशक नेतृत्व, गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे

Next Post

सोलापुरात सामूहिक मुंडन करत कर्मचाऱ्यांनी केला सरकारचा निषेध ; आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, आमचा अंत पाहू नका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात सामूहिक मुंडन करत कर्मचाऱ्यांनी केला सरकारचा निषेध ; आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, आमचा अंत पाहू नका

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979123
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group