सोलापूर : शहरातील लकी चौकातील देव चाळ इथले रहिवासी अभिमन्यू तावस्कर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 75 होते. पत्रकार दिनेश तावस्कर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
आज बुधवार दुपारी 12 वाजता त्यांचे राहते घर देव चाळ येथून त्यांची अंत्ययात्रा निघून पुणे नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

















