Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

होटगीच्या यल्लालिंग महाराजाचा जामीन अर्ज फेटाळला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. ९/१०/२०२२ रोजी होटगी येथील श्री. प्रभू यल्लालिंग महाराज होटगी यांचे सध्याचे मठाधीश आरोपी यल्लालिंग गुरुनाथ व्हनमाने यांचे विरुद्ध वळसंग पोलीस स्टेशन येथे खोटे कागदपत्र बनवून मठाची मिळकत ही बेकायदेशीररित्या विक्री तसेच न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे यातील आरोपी हा सोलापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन कामी धाव घेतलेली होती.

सदर प्रकरणी मुळ फिर्यादी आनंद रेवणसिद्ध जाधव यांनी पूर्व जामीनच्या अर्जास हरकत घेऊन सदर प्रकरणी अटक मिळकतीच्या कागदपत्रांमध्ये बनावटीकरण केल्या प्रकरणी होटगी येथील तत्कालीन होटगीचे तलाठी यांना गुन्हया कामी आरोपी करणे तसेच मुळ कागदपत्र हस्तगत करणे गरजेचे असल्याची बाब मे. न्यायालयात मांडले, तसेच सदर आरोपी विरुद्ध बरेचसे गुन्हे प्रलंबित असून त्यात मिळकती बळकावणे, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जिवीतास धोका होईल असे कृत्य केल्याप्रकरणी बरेचसे गुन्हे दाखल असल्याची बाब मे. कोर्टासमक्ष मांडली, तसेच सरकारी अधिवक्ता यांनी देखील त्यांचे म्हणणे मांडून अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करणे कामी युक्तीवाद केला असता, सदर युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधिश श्रीमती कविता  शिरभाते  यांनी युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

सदर प्रकरणी आरोपीकडून अॅड. साका, तसेच सरकार पक्षाकडून अॅड. पवार व मुळ फिर्यादीतर्फे आम आदमी पाटीचे माहितगार वकिल ॲण्ड धानय्या कपाळे, अॅड, सागर पाटील, अॅड खबीत. ॲड. स्वामी, अॅड. दिपाली जोशी तसेच तपासिक अधिकारी पी.एस.आय. शेख यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडाल तर लिंगायत समन्वय समिती राज्यभर आंदोलन करणार

Next Post

सोलापुरात शेतकऱ्यांनी विजापूर-सोलापूर रस्ता अडवला ; चिमणी-विमानसेवेचा विषय पेटला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात शेतकऱ्यांनी विजापूर-सोलापूर रस्ता अडवला ; चिमणी-विमानसेवेचा विषय पेटला

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973111
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group