Saturday, May 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडाल तर लिंगायत समन्वय समिती राज्यभर आंदोलन करणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास कटकारस्थान करून काही राजकीय दबावापोटी बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे श्री सिध्देश्वर साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी व कामगारांच्या जीवनाचा आधार आहे. तसेच जिल्हाच्या एकुण आर्थिक जडणघडण मध्ये महत्वाची भूमिका आहे. 

सध्या सोलापूर विमानतळ वरून जे काही आंदोलन चालू आहे, त्यामध्ये शेतकरी बांधवांच नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. सोलापूर विमानसेवा चालू करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा उपलब्ध असताना शहरी भागात असणाऱ्या होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाचा का आग्रह धरला जात आहे हे समजण्या पलीकडे आहे. चिमणी न पाडता विमानसेवा करु शकतो हे समस्त सोलापूरकर जाणून आहे. 

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा अत्यंत पारदर्शी असून, उच्च दर देणारा कारखाना म्हणून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा हा साखर कारखाना काही नेत्यांना पाहवत नाही. यामुळेच गाळप हंगाम बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. त्यामुळे कामगार, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली कारखाना अत्यंत पारदर्शी कारभार करत आहे. हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य ह्या कारखान्यावर अवलंबून आहे प्रशासनाने कारखाना बंद पाडला तर राज्यातला लिंगायत समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असे राष्ट्रीय समन्वयक अॅड अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली. 

यावेळी लिंगायत समन्वय समीतीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे, शहर समन्वयक सकलेष बाबुळगांवकर, लिंगायत ऑफीसर फोरम सचिन पेठकर, बसव ब्रिगेड शहर अध्यक्ष अमित रोडगे, प्रा. शिवलिंग अचलेरे, सिध्दाराम कटारे, थोंडाप्पा तोरणगी, बसवराज चाकाई, अजिंक्य उप्पीन आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी ; मंगलप्रभात लोढा यांचे मंत्रिपद काढून घ्या ; स्वाभिमानाने ठणकावले

Next Post

होटगीच्या यल्लालिंग महाराजाचा जामीन अर्ज फेटाळला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

होटगीच्या यल्लालिंग महाराजाचा जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979610
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group