Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : 105 युवकांनी रक्तदान करून दिल्या आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने १०५ युवकांचेरक्तदान झाले.विशेष म्हणजे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार कुणाल राऊत यांनी स्वतः रक्तदान केले. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे व पदाधिकारी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कॉंग्रेस भवन सोलापूर येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्द्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व युवक कॉंग्रेस संघटनात्मक निवडणूकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार कुणाल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. 

या रक्तदान शिबिरात युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी स्वतः रक्तदान करून युवकांना प्रोत्साहन दिले तसेच या शिबिरात १०५ युवकांनी रक्तदान केले.

यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, प्रदेश चिटणीस किसन मेकाले , महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश पदाधिकारी नितीन शिवशरण, जुबेर कुरेशी, अर्जुन साळवे, वाहिद बिजापुरे, महेश जोकारे, महेश लोंढे, योगेश मार्गम, आरिफ पठाण, ओमकार गायकवाड, राजासाब शेख, यल्लप्पा तूपदोळकर, प्रतीक आबुटे, तिरुपती परकीपंडला, शरद गुमटे, बाबुराव क्षीरसागर, संजय वाघमारे, गणेश वाघमारे, सागर राठोड, शाहू सलगर, आकाश गायकवाड, सुनील सारंगी, विवेक इंगळे, यासीन शेख, आनंद भंडारे, मल्लू म्हेत्रे, सचिन मानवी,  नागसेन बंगाळे, क्षीरसागर, धीरज खंदारे, हरीश गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे,महेश सपाटे, शिवराज कोरे, निखिल पवार, सौरभ साळुंखे, सौरभ तुळसे यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : पुण्यात ‘Omicron’आला हो..,7 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

Next Post

सोलापूर : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व माकप नेते आडम मास्तरांचा समान सूर ; पहा काय म्हणाले…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व माकप नेते आडम मास्तरांचा समान सूर ; पहा काय म्हणाले...

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979089
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group