Friday, June 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | हा तर मामा “लबाडच” ; जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Solapur | पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी नेण्याला  मंजुरी आणली होती मात्र याला सोलापूरकरांनी प्रचंड असा विरोध केला सर्व पक्षासह सोलापुरातील नागरिकांचा रोष पाहता पाणी देण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली. तेव्हा पालकमंत्री दत्तामामा भरणे हे नाराज दिसून आले त्यांनी पालकमंत्री पद सोडण्याची भाषा केली होती.

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली मात्र सोलापूर शहर जिल्ह्याला लस मिळवण्यात ते मागे पडल्याचे दिसून येत आहे. लसीकरणावरून सध्या पालकमंत्री भरणे मामा सर्वांचेच टार्गेट झाले आहेत, मात्र भरणे मामांनी लस कमी येण्यामागील कारण माध्यमांना सांगितले आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी तिथे लस कमी दिल्या जात आहेत,  याच पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या अँटी चेंबरमध्ये भाजपचे सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य एडवोकेट सचिन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य भारत आबा शिंदे, पंढरपूरचे ज्येष्ठ सदस्य वसंतनाना देशमुख ही नेते मंडळी बसली होती.

 यावेळी लसीकरणाचा विषय निघाला तेव्हा भारत आबा शिंदे यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या बैठकीचा किस्सा सांगितला या बैठकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात किती लस मिळाली, पुणे आणि सातारा तालुका जिल्ह्यात 50 टक्के लसीकरण झाले आहे मात्र सोलापुरात ते वीस ते पंचवीस टक्क्यांच्या पुढे गेलेले नाही मग तुमचा खासदार म्हणून काय उपयोग असा प्रश्न भारत आबांनी खासदारांना केल्याचे सांगितले. याच वेळी सर्व सदस्यांमधून पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याविरोधात सुर आला,  लस सोलापूरला आणण्यामध्ये भरणे मामा सपशेल अपयशी झाले आहेत. असे बोलत असतानाच एका सदस्यांनी तर हा तर मामा “लबाडच” आहे असे म्हणून आपली नाराजी व्यक्त केली. याचवेळी आमदार संजयमामा यांचा विषय निघाला, लगेच एकाने हा मामा कसा होता? असा प्रश्न केला. या तर मामाचे काय सांगू नका त्यांनी तर अख्खी झेडपी लुबाडून करमाळ्याला नेली, असे म्हणताच सभापती डोंगरे यांनी आमच्या मामाला काय बोलायचं नाही दुसऱ्या मामाला काय पण म्हणा आम्हाला काय देणेघेणे नाही असे म्हणून आपले मित्र प्रेम व्यक्त केले.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दौरा आला, कारने येणार पंढरपूरला

Next Post

NCP प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उडवली पंतप्रधानांची खिल्ली ; “मोदींच्या दाढी”प्रमाणे गॅस,पेट्रोल दर वाढू लागला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

NCP प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उडवली पंतप्रधानांची खिल्ली ; "मोदींच्या दाढी"प्रमाणे गॅस,पेट्रोल दर वाढू लागला

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985154
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group