Thursday, October 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | साहेब, आम्ही मतदार झालो | हातात मतदार कार्ड पडताच तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावर आला ‘आनंद’ |प

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस विद्यापीठाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव शशिकांत मोकाशी, प्रभारी कुलसचिव डॉ एस के पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्यासह तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार अमरदीप वाकडे, संपादक विजयकुमार पिसे, अमृत चौघुले, संजय येऊलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थितांना मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हा सुमारे 40 महाविद्यालयात लाईव्ह दाखवण्यात आला.

यावेळी तृतीय पंथीयांसह नवं मतदार  झालेल्यांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. आपल्या भाषणात कुलगुरू डॉ फडणवीस म्हणाल्या, आज वोट हे नोटवर विकले जात असल्याची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र मत हे राष्ट्राची ताकद असून ते योग्य माणसासाठी वापर करा असे आवाहन केले….

प्रारंभी निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी प्रास्ताविक करताना नव मतदार नोंदणीसाठी राबवलेले उपक्रमांची माहिती देताना  पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सोलापूर जिल्ह्याने ज्या पद्धतीने निवडणुक यंत्रणा राबवली तशीच यंत्रणा आगामी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीत राबवण्यात येणार असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली..


दरम्यान मतदार कार्ड आणि राष्ट्रीयत्व मिळाल्याचा आनन्द तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी प्रशासन आणि निरामय आरोग्य धाम संस्थेचे आभार व्यक्त केले…..



SendShareTweetSend
Previous Post

कुमठ्यात 160 युवकांनी रक्तदान करत दिला एकीचा नारा | ब्रह्मदीप संस्थेची सामाजिक बांधिलकी

Next Post

Solapur : अन् पालकमंत्री दत्तात्रय भरणे चिडले, गाजर कुणी दाखवले?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : अन् पालकमंत्री दत्तात्रय भरणे चिडले, गाजर कुणी दाखवले?

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003147
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group