Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | राष्ट्रवादीचं ‘दुर्दैव’ | पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात गरिबांसाठी वेळ नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : (प्रशांत कटारे) सोलापूर शहर आणि जिल्ह्यांमध्ये या महिन्याभरात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. सोलापूर शहरांमध्ये अक्कलकोट रोडवर ड्रेनेज चेंबरचे काम करताना चार कर्मचाऱ्यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला, यामध्ये 3 कामगार हे परप्रांतीय होते, एक कामगार हा सोलापुरातील होता मात्र त्यामध्ये दोघांचा जीव वाचण्यात आला. एका कामगाराने दुसऱ्या कामगाराचा जीव वाचवला हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता, या घटनेत चार कुटुंब उध्वस्त झाली.

त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावामध्ये जळण आणायला गेलेल्या तीन मुली तहान लागल्याने एका शेतामध्ये असलेल्या शेततळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी उतरल्या असता त्यांचा पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला दोन कुटुंबावर आभाळ कोसळले. अत्यंत हृदयद्रावक ही घटना होती.

सोलापूरचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे तब्बल एक महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्र्यांचा दौरा म्हटले की, बरेच कार्यक्रम उरकून घेतले जातात, त्यातच पक्षाचे हौशे गौशे ही आपले कार्यक्रम घेऊन मोकळे होतात, पालकमंत्री म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा पालक. सर्वांची दुःख समान जाणणारा.

शहर जिल्ह्यात दुर्घटना झाल्या, दुर्दैवी घटना घडल्या की, पालकमंत्री, प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी त्या कुटुंबियांची भेट घेतात, सांत्वन करतात, प्रशासन, सरकार कडून अपेक्षित मदतीचे आश्वासन दिले जाते, मात्र पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात अशा सांत्वनपर भेटीचा कोणताही उल्लेख नाही, 2-3 खाजगी कार्यक्रम आहेत. 

राज्यात अतिवृष्टी, दुष्काळ, मोठी दुर्घटना घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे सर्वात अगोदर तिथे असतात मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सोलापूर शहर व जिल्ह्यात घडलेल्या घटना माहिती नसाव्यात की, सोलापूरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी सांगितलेले नाही. एकूणच शुक्रवारचा दौरा पाहता आणि दुर्दैवी घटनांचे गांभीर्य ओळखता पालकमंत्र्यांना गरिबांसाठी वेळ नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्दैव म्हणावं लागेल.

SendShareTweetSend
Previous Post

मामा,आम्हाला वाचवा…,सोलापूरकर का देत आहेत पालकमंत्री भरणे यांना हाक

Next Post

आमदार प्रणिती शिंदे पोलिसांवर संतापल्या ; जनतेच्या मनात सरकारविषयी राग, असंतोष व तिरस्कार निर्माण करायचाय का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे पोलिसांवर संतापल्या ; जनतेच्या मनात सरकारविषयी राग, असंतोष व तिरस्कार निर्माण करायचाय का?

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group