सोलापूर : बादोले बु. (ता. अक्कलकोट) येथील विश्वनाथ नामदेव गायकवाड (वय 95) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी दुपारी 1 वाजता बादोले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली दोन मुले दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपचायत शाखेमधील महसुल सहाय्यक तुकाराम गायकवाड यांचे ते वडिल होत.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...














