सोलापूर : बैतूल्ला अब्दुल सत्तार शेख वय वर्ष 75 राहणार 145 रेल्वे लाईन, ताज कंपाऊंड सोलापूर हे काही दिवसांपासून आजारी होते आज सकाळी दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी सकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे त्यांची अंतयात्रा त्यांच्या राहत्या घरापासून म्हणजेच रेल्वेलाईन तांज कंपाऊंड येथून त्यांच्यावर मोदी कब्रिस्तान येथे बाद नमाज असर सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर मोदी कब्रिस्तान येथे अंत्यसंस्कार होणार आहेत,माजी महापौर आरिफ शेख व नगरसेवक तौफिक शेख यांचे ते काका होते.
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

















