Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : प्रॉपर्टी प्रदर्शनाला परवानगी कशी?’ओमीक्रोन’चा संसर्ग व जमावबंदी असताना ; जव्हेरी ऍड एजन्सीची मात्र मर्जीतल्यांवरच ‘कृपादृष्टी’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 December 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : संपूर्ण जगभरात कोरोना वायरसच्या नवा व्हेरियंट असलेल्या ओमीक्रोन वायरसच्या संसर्गाची धसका घेण्यात आला आहे. 85 टक्के देशात या वायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतामध्येही ओमीक्रोनचा संसर्ग झाला असून जरी संख्या 73 असली तरी त्याची 45 टक्के संख्या ही एका महाराष्ट्रात आहे. असे असताना शासनाने काही निर्बंध सक्त केले आहेत. संपूर्ण अनलॉक झालेले महाराष्ट्र राज्य आता पुन्हा निर्बंधमध्ये अडकल्याचे पाहायला मिळते.

 याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहराच्या लगतच असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ओमीक्रोन रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा सोलापूर शहरांमध्ये कडक निर्बंध घातले आहेत.  जमावबंदी लागू असून हे निर्बंध येत्या 29 डिसेंबर पर्यंत आहेत. कोणताही जमावाचा कार्यक्रम झाला तर त्याच्यावर थेट गुन्हे दाखल होत आहेत असे असताना सोलापूर शहरात क्रेडाई संघटनेच्या प्रोपर्टी एक्सपो 2021 या प्रदर्शनाला मात्र परवानगी देण्यात आली आहे. 

ओमीक्रोनचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे जमावबंदी असताना एवढ्या मोठ्या प्रदर्शनाला परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रदर्शन भरल्यानंतर निश्चितच हजारो लोकांची गर्दी ते पाहायला उसळेल यातून संभाव्य धोका टाळता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने दोन लसीकरण सक्तीचे केले आहेत. याची तपासणी या प्रदर्शनावेळी होणार का? या प्रदर्शनामध्ये सहभागी सर्वांचे लसीकरण झाले आहे का? याची सुद्धा तपासणी तितकीच महत्त्वाची आहे.

जव्हेरी ऍड एजन्सीची मात्र मर्जीतल्यांवरच ‘कृपादृष्टी’

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे, त्यामध्ये यूट्यूब चैनल, न्यूज पोर्टल, न्यूज ब्लॉग या माध्यमातून प्रत्येक तासाचे अपडेट, बातम्या, ब्रेकिंग न्यूज हातात असलेल्या मोबाईलवरच आता पाहायला मिळत आहेत असे असताना सोलापूर शहरातील ‘जव्हेरी ऍड एजन्सी’ने जाणीवपूर्वक माध्यमातील अनेक पत्रकारांना जाहिराती दिल्या नाहीत त्यांनी केवळ आपल्या मर्जीतल्याच पत्रकारांवर कृपादृष्टी ठेवल्याचं पाहायला मिळतं.

जव्हेरी ऍड या एजन्सी बाबत कायमच सर्वसामान्य पत्रकारांमध्ये ओरड आहे. सहकार्याची भावना नसते,  तोंड बघून जाहिराती देणे, मर्जीतला असल्याने ज्यांच्या बातम्या पहिल्या जात नाहीत, तरीही अशांना जाहिरात दिल्या जातात. जाहिरात देणार्यांची कोणतेही कारण नसते, मात्र स्वतःची मनमानी कारभार जव्हेरी ऍड करत असल्याची काही पत्रकारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी | दहावी व बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर | काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Next Post

ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदेंना पक्षाकडून मोठी संधी ; या पदावर नियुक्ती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदेंना पक्षाकडून मोठी संधी ; या पदावर नियुक्ती

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979105
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group