Monday, May 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाच्या मुख्याध्यापकांमध्ये तीव्र नाराजी ; संवर्ग एक मधील नवीन मुख्याध्यापक बदलीपासून वंचित ; गुरुसेवा परिवाराने दिला हा इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर -सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर 2021 मध्ये 200 हून अधिक प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्याने त्यातील बहुतांशी शिक्षकांच्या शाळा बदललेल्या आहेत. यातील अनेक शिक्षक नव्याने संवर्ग एक मध्ये आले असले तरी त्यांची शाळा बदलल्याने शाळेवरील तारीख हजर तारीख हे तीन वर्षाच्या आतील आहे. 

यामुळे शासनाच्या बदली निकषानुसार या शिक्षकांना मागील तीन वर्षात संवर्ग 1 चा लाभ घेतले नसले तरी यांना बदली पोर्टल मध्ये बदली  अर्ज करता येत नसल्याचे निदर्शनास आल्याने सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने  शिक्षणाधिकारी संजय जावीर यांची भेट घेऊन या शिक्षकांना बदली पोर्टलमध्ये बदली मागण्याचे अधिकार द्या अन्यथा न्यायालयात जाऊ यासाठी परवानगी द्या अशी मागणी केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सूर्यकांत हत्तूरे ( डोगे ) यांनी दिली.

तब्बल दोन वर्षानंतर प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत संवर्ग 1 मधील शिक्षकांना पोर्टलवर अर्ज करण्या ची मुदत दिलेली आहे. या अनुषंगाने बदलीसाठी अर्ज करीत आहेत.  अर्ज भरताना ही बाब शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे.

शासनाच्य दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात 4.2.7. मध्ये विशेष संवर्ग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असा उल्लेख असतांना या शिक्षकांनी यापूर्वी या बदलीचा लाभ घेतलेला नाही.यांची पदोन्नतीने शाळा बदललेली आहे. तेव्हा यांनी  बदलीचा लाभ घेतले आहे असे म्हणता येणार नाही म्हणून पदोन्नतीने  बदललेली तारीख ग्राह्य न धरता यापूर्वीच्या बदलीची तारीख ग्राह्य धरून यांना संवर्ग 1 मधून  बदलीचा लाभ देण्यात यावी. अन्यथा  या विषयी दाद  मागण्यासाठी न्यायालयात जाण्याकरिता परवानगी द्या असे या निवेदनात म्हटले आहे.

सदर निवेदनाची प्रत सचिव ग्राम विकास मंत्रालय व vinsys या स्वाप्टवेअर कंपनीस मेलने पाठविला आहे.

यावेळी आदर्श शिक्षक समितीचे जिल्हा नेते बाबा शेख, दक्षिण तालुका पतसंस्थेचे संचालक प्रकाश कुंभार, पिरप्पा हडपद, चंद्रकांत कमळे, आमसिद्ध बिराजदार, राजकुमार चाबुकस्वार आदीं उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

क्या बात है प्रणिती, बहुत बढीया ! राहूल गांधींनी स्वत: तळली सोलापूरी आंध्रा भजी ; घेतला सोलापूरी हुग्गीचा आस्वाद

Next Post

वाचाळवीर राज्यपाल कोशियारींची महाराष्ट्रातून हाकालपट्टी करा ; सकल मराठा समाज आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वाचाळवीर राज्यपाल कोशियारींची महाराष्ट्रातून हाकालपट्टी करा ; सकल मराठा समाज आक्रमक

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979742
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group